नवऱ्यांना संबोधण्या बाबतचा इतिहास …
120 Viewsनवऱ्यांना संबोधण्या बाबतचा इतिहास … न्या. रानडे यांच्या घरी एकदा एक गृहस्थ आले. न्यायमुर्ती घरी आहेत का ? असे विचारलं… रमाबाई म्हणाल्या, *”खुंटीवर पगडी दिसत नाहीये.”* त्या माणसाला काही कळलं नाही. त्याने परत विचारलं. रमाबाई म्हणाल्या, *“जोडेही दिसत नाहियेत.”* तरीही त्याला कळलं नाही, त्याने पुन्हा तेच विचारलं. रमाबाई…