आशिया चषकावेळी सतत विष ओकणाऱ्या पोस्ट; भारताने फायनल जिंकताच ट्रॉफी घेऊन पळालेला पाकिस्तानचा मंत्री आहे तरी कोण?
210 Viewsआशिया चषकावेळी सतत विष ओकणाऱ्या पोस्ट; भारताने फायनल जिंकताच ट्रॉफी घेऊन पळालेला पाकिस्तानचा मंत्री आहे तरी कोण? आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर (India beat Pakistan Asia Cup 2025) शानदार विजय मिळवल्यानंतर ट्रॉफी वितरण समारंभात असे काही घडले, जे क्रिकेटच्या इतिहासात कदाचित यापूर्वी कधी झाले नसेल. दुबई येथे रविवारी झालेल्या सामन्यानंतर भारतीय कर्णधार…