मनोज जरांगेंना छत्रपती घराण्याचा सर्वात मोठा धक्का, हैदराबाद गॅझेटवर शाहू महाराजांचं मोठं वक्तव्य
279 Viewsमनोज जरांगेंना छत्रपती घराण्याचा सर्वात मोठा धक्का, हैदराबाद गॅझेटवर शाहू महाराजांचं मोठं वक्तव्य मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं या आपल्या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली होती, मनोज जरांगे पाटील हे मुंबईमध्ये उपोषणाला बसले होते, त्यांच्या या आंदोलनामध्ये लाखो मराठा बांधव सहभागी झाले, या आंदोलनाची दखल…