हवामान खात्याने दिली माहिती , 8 ऑक्टोबर पासून मान्सून निरोप घेणार ?

हवामान खात्याने दिली माहिती , 8 ऑक्टोबर पासून मान्सून निरोप घेणार ?

170 Viewsहवामान खात्याने दिली माहिती , 8 ऑक्टोबर पासून मान्सून निरोप घेणार ?   राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे. (Monsoon) त्यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळं पडणारा पाऊसकधी थांबणार असा सवाल शेतकरी करत आहेत. अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. येत्या ८ ऑक्टोबरपासून मान्सून…