गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ, गाडी चालकाच्या रक्ताची तपासणी होणार; गुन्हे शाखेकडं तपास वर्ग
154 Views गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ, गाडी चालकाच्या रक्ताची तपासणी होणार; गुन्हे शाखेकडं तपास वर्ग नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार अपघातामुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 30 सप्टेंबर रोजी गौतमी पाटीलच्या मालकीच्या कारने एका रिक्षाला धडक दिली होती. यामध्ये रिक्षाचालकगंभीर जखमी झाला. (Gautami Patil) या प्रकरणी चालकाने अमली पदार्थांचे सेवन केलं होतं का, याचा…