पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
123 Viewsपार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील जमीन खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप होत असताना आता या व्यवहारातील तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने १८०० कोटीची ही जमीन अवघ्या ३०० कोटीत खरेदी केल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात मुद्रांक…