खराडीमध्ये स्पाच्या आड वेश्या व्यवसाय; पोलिसांचा छापा, ६ पीडित महिलांची सुटका
48 Views पुणे, खराडी: मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर खराडी पोलिसांनी मोठी कारवाई करत सिल्व्हर सोल स्पा ब्युटी अॅण्ड वेलनेस (गोल्ड प्लाझा बिल्डिंग, खराडी-मुंढवा रोड) येथे छापा टाकून तब्बल ६ पीडित महिलांची सुटका केली आणि एकाला अटक केली. खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर बनावट ग्राहक पाठवून…