लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; ‘त्या’ महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती
78 Viewsलाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये बदल; ‘त्या’ महिलांसाठी बदल केल्याची मंत्री आदिती तटकरेंची माहिती महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा 16 वा हप्ता महिलांच्या खात्यावर वळता केला जाणार आहे. मात्र त्याआधी लाडक्या बहिणींना ई केवायसी करावी लागणार असल्याचं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं. गेल्या महिन्याभरापासून ई केवायसी करताना…