आरोग्यदूत ते आधुनिक श्रावणबाळ — प्रफुल्ल शिवले यांची जनमानसातील लोकप्रियता शिखरावर
188 Views कोरोना काळात आरोग्यसेवा, मदतकार्य आणि नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत खऱ्या अर्थाने आधुनिक श्रावणबाळ म्हणून ओळख निर्माण. शेकडो भाविकांसाठी रेल्वेच्या माध्यमातून उज्जन महाकाल दर्शनाची प्रभावी व्यवस्था करत सामाजिक कार्याची नवीन पातळी गाठली. शिक्रापूर/प्रतिनिधी पाबळ–केंदूर गटात प्रफुल्ल शिवले हे गेल्या काही वर्षांत सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि प्रभावी जनसंपर्क यामुळे लोकांच्या मनात भक्कमपणे रूजलेले नाव ठरले…