ट्रिनिटी महाविद्यालयामध्ये संविधान दिन साजरा
29 Viewsट्रिनिटी महाविद्यालयामध्ये संविधान दिन साजरा ट्रिनिटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी, भारताच्या संविधानातील उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. मसुदा समितीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान पूर्ण झाले, त्याचा स्वीकार करून पुढे 26 जानेवारी 1950 पासून ते…