प्रदीप भाऊ कंद यांच्या पुढाकारातून तीर्थयात्रांचा अखंड ओघ; लोणीकंद–पेरणे गटात भक्तीचा जल्लोष, नाव फक्त एकच – प्रदीप भाऊ कंद!
66 Views लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात आज जिथे जाल, तिथे एकच गजर ऐकू येतो — “प्रदीप भाऊ कंद… तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं!” लोणिकंद/प्रतिनिधी लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटात गेल्या काही महिन्यांपासून धार्मिक आणि सामाजिक कार्याची अभूतपूर्व लगबग सुरू आहे आणि या सर्व उपक्रमांच्या केंद्रस्थानी एकच नाव मोठ्या अभिमानाने उच्चारले जाते—प्रदीप भाऊ कंद. त्यांच्या…