पुण्यात निवडणुकीआधीच राष्ट्रवादीत कलह; ‘त्यांचं वक्तव्य बालीशपणाचं’, प्रशांत जगतापांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
15 Viewsपुण्यात निवडणुकीआधीच राष्ट्रवादीत कलह; ‘त्यांचं वक्तव्य बालीशपणाचं’, प्रशांत जगतापांचं प्रत्युत्तर, म्हणाले… पुणे : पुणे महापालिका निवडणुकीपूर्वी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या चर्चांना पुण्यात खीळ बसली आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवारांची भेट घेऊन पुण्यात अजित पवार गटासोबत युतीला स्पष्ट विरोध दर्शवला. त्यांच्या या भूमिकेला शरद पवारांनी पाठिंबा दिल्याचा दावा…