“ग्रामस्थांची समस्या, प्रदीप भाऊंची प्राथमिकता!”

“ग्रामस्थांची समस्या, प्रदीप भाऊंची प्राथमिकता!”

15 Views बुर्केगाव (ठोंबरे वस्ती) येथील बिरोबा मंदिराकडे जाणारा रस्ता खराब अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना मोठा त्रास होत होता. ग्रामस्थांनी ही समस्या प्रदीप भाऊ कंद यांच्यासमोर मांडली, त्यावर भाऊंनी तातडीने स्वतः लक्ष घालून काम सुरू केले. रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण करून भाऊंनी ग्रामस्थांना कायमचा दिलासा दिला. प्रदीप भाऊ कंदांच्या सेवाभाव आणि कार्यशैलीमुळे गावकऱ्यांच्या मनात श्रद्धा आणि…

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

13 Viewsनाशिकसह उत्तर महाराष्ट्रात थंडीचा यलो अलर्ट; राज्यात पारा आणखी घसरणार; हवामान विभागाकडून हायअलर्ट, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?   पुणे : राज्याच्या अनेक भागात पारा घसरायला सुरूवात झाली आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमानाचा पारा हा 6 अंशांहून कमी झाल्याचं दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागाने (Weather update) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात थंडीचा जोर वाढणार…

जयकर अनुयायी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उत्साहात संपन्न

जयकर अनुयायी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उत्साहात संपन्न

222 Viewsजयकर अनुयायी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये उत्साहात संपन्न सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयातून अभ्यास करून अधिकारी झालेल्या अनेक जयकर अनुयायी मित्रांचा स्नेह मेळावा नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाच्या सर सी. व्ही. रमण सभागृहामध्ये संपन्न झाला. या स्नेहमेळाव्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर शासनाच्या विविध खात्यामध्ये आणि खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या सव्वाशेहून…

शरद पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसी… अदानींसह राहुल-प्रियांका यांच्या हजेरीने भुवया उंचावल्या

शरद पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसी… अदानींसह राहुल-प्रियांका यांच्या हजेरीने भुवया उंचावल्या

9 Viewsशरद पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसी… अदानींसह राहुल-प्रियांका यांच्या हजेरीने भुवया उंचावल्या   डिनर पार्टीला विविध क्षेत्रातील मान्यवर राहुल यांच्यासह गौतम अदानींचीही उपस्थिती अजित पवारही डिनर डिप्लोमसीत सामील Sharad Pawar Dinner Diplomacy: राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण चांगलंच गरम होत आहे. बुधवारी लोकसभेत वोट चोरीवरून सत्ताधारी अन् विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी झाल्यानंतर रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार…

कुणी सांगितलं होतं महायुतीत यायला? भरत गोगावले यांनी अजितदादा गटाला डिवचले

24 Viewsकुणी सांगितलं होतं महायुतीत यायला? भरत गोगावले यांनी अजितदादा गटाला डिवचले   नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत महायुतीतील लाथाळ्या चर्चेचा विषय ठरला आहे. भाजप विरुद्ध शिंदे सेना, शिंदे सेना विरुद्ध अजितदादा राष्ट्रवादी तर भाजपविरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगला आहे. महायुतीतच जास्त लढाई सुरू आहे. तीन पक्षातच जास्त संघर्ष दिसून येत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार…