वडगाव रासाई–मांडवगण जिल्हा परिषद गटातून सुजाता पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल; निवडणुकीत रंगत वाढली
630 Viewsवडगाव रासाई–मांडवगण जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (घड्याळ) पक्षाच्या वतीने सौ सुजाता अशोक पवार यांनी आज अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. माजी आमदार अशोक पवार यांच्या सौभाग्यवती असलेल्या सुजाता पवार यांच्या उमेदवारीमुळे या गटातील निवडणूक लढतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील जिल्हा परिषद कार्यकाळात सुजाता पवार यांनी राबवलेल्या विकासकामांमुळे त्यांची जनमानसात ‘काम करणारी…