मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे संतापून म्हणाले, “खुर्ची आणि सत्ता आमचा अजेंडा नाही”

मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे संतापून म्हणाले, “खुर्ची आणि सत्ता आमचा अजेंडा नाही”

9 Viewsमुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे संतापून म्हणाले, “खुर्ची आणि सत्ता आमचा अजेंडा नाही”   मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा पेच सुटल्यानंतर आता सर्वांच्या नजरा मुंबईचा महापौर कोण होणार, याकडे लागल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शिंदेसेनेने महापौरपदावर आपला दावा ठोकल्याची चर्चा आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापौर पदाबाबत आपली भूमिका…

इराण-अमेरिका संघर्ष पेटणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान चर्चेत; म्हणाले, “आमचा एक मोठा सैन्य ताफा.”

इराण-अमेरिका संघर्ष पेटणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान चर्चेत; म्हणाले, “आमचा एक मोठा सैन्य ताफा.”

11 Viewsइराण-अमेरिका संघर्ष पेटणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान चर्चेत; म्हणाले, “आमचा एक मोठा सैन्य ताफा.”   अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरूवारी पुन्हा एकदा इराणला गंभीर इशारा दिला आहे. इराणच्या दिशेने एक मोठा लष्करी ताफा चालून जात आहे असे ट्रम्प म्हणाले आहे. तसेच गेल्या अनेक दिवसापासून इराणमध्ये आंदोलने सुरू आहेत, त्यामुळे या भागात तणाव शिगेला…

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, ईडीकडून मोठा दिलासा

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, ईडीकडून मोठा दिलासा

11 Viewsमहाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, ईडीकडून मोठा दिलासा   राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छगन भुजबळ यांची आता ईडीकडून देखील महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आधी एसीबीकडून छगन भुजबळ यांना मोठा दिलासा…

सोने-चांदीची घोडदौड आणि डिजिटल खरेदीची सुरक्षितता

सोने-चांदीची घोडदौड आणि डिजिटल खरेदीची सुरक्षितता

14 Viewsसोने-चांदीची घोडदौड आणि डिजिटल खरेदीची सुरक्षितता   गेले काही महिने सोने व चांदी यांचे भाव वाढतच चालले आहेत. शेअर बाजार, काही अंशी म्युच्युअल फंडांच्या योजना यातील गुंतवणुकीपेक्षा, सोने-चांदीतील गुंतवणुकीमुळे, गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत आहे. पण, सोने-चांदी खरेदी करणं आता सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. सोने व चांदी यांचे भाव वाढायला बरीच कारणे आहेत; पण…

ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा जागतिक वैद्यकीय शोध; नवजात मधुमेहाशी संबंधित नवे जनुकीय उत्परिवर्तन उघड

ससून रुग्णालयातील डॉक्टरांचा जागतिक वैद्यकीय शोध; नवजात मधुमेहाशी संबंधित नवे जनुकीय उत्परिवर्तन उघड

14 Viewsससून रुग्णालयातील डॉक्टरांचा जागतिक वैद्यकीय शोध; नवजात मधुमेहाशी संबंधित नवे जनुकीय उत्परिवर्तन उघड   पुणे: बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागातील डॉक्टरांनी वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केली आहे. ‌’ट्रान्झियंट निओनेटल डायबेटिस मेलिटस‌’ या दुर्मीळ आजाराशी संबंधित नवीन जनुकीय उत्परिवर्तनाचा जगातील पहिला दुवा ससूनमधील डॉक्टरांनी शोधून काढला…

“पुणेकरांनी थोडा विचार करावा हे का घडवण्यात आले?, सत्ताधाऱ्यांनी.”; वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

“पुणेकरांनी थोडा विचार करावा हे का घडवण्यात आले?, सत्ताधाऱ्यांनी.”; वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत

9 Views“पुणेकरांनी थोडा विचार करावा हे का घडवण्यात आले?, सत्ताधाऱ्यांनी.”; वसंत मोरेंची पोस्ट चर्चेत   विधानसभा, नगर पालिका अन् आता महापालिकांमध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ब्रँड दिग्विजयी असल्याचे सिद्ध केले. भाजपाने जवळपास ९ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली असून २९ पैकी २४ महापालिकांवर भाजपा-शिंदेसेना युतीने वर्चस्व सिद्ध केले आहे. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा…

अभिनेत्रीच्या आईनेच उडवले तिच्या चारित्र्यावर शिंतोडे, पोटच्या पोरीला दिलेली टोकाची धमकी

अभिनेत्रीच्या आईनेच उडवले तिच्या चारित्र्यावर शिंतोडे, पोटच्या पोरीला दिलेली टोकाची धमकी

13 Viewsअभिनेत्रीच्या आईनेच उडवले तिच्या चारित्र्यावर शिंतोडे, पोटच्या पोरीला दिलेली टोकाची धमकी सौजन्य – मटा पुर्वी ग्लॅमरच्या दुनियेची व्याख्या वेगळी होती. पूर्वी उच्चभ्रू घरातल्या मुलींचा या क्षेत्राकडे जास्त कल असायचा पण आता तसं राहिलेलं नाही. मध्यमवर्गीय मुलीसुद्धा या क्षेत्रात मोठ्या अपेक्षेने आणि धैर्याने पाऊल ठेवतात. हे करिअर निवडणे प्रत्येकासाठी सोपे नाही. आजही अनेक कुटुंबे आपल्या…

नराधमाने मुख्याध्यापिकांच्या केबिनमध्ये पाय ठेवला, चिमुकली भेदरुन आई-वडिलांच्या मागे लपली; बदलापूर अत्याचार प्रकरण

नराधमाने मुख्याध्यापिकांच्या केबिनमध्ये पाय ठेवला, चिमुकली भेदरुन आई-वडिलांच्या मागे लपली; बदलापूर अत्याचार प्रकरण

6 Viewsनराधमाने मुख्याध्यापिकांच्या केबिनमध्ये पाय ठेवला, चिमुकली भेदरुन आई-वडिलांच्या मागे लपली; बदलापूर अत्याचार प्रकरण सौजन्य – महाराष्ट्र टाईम्स बदलापूर : बदलापूरमध्ये पुन्हा एकदा शाळेतील एका लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका चार वर्षांच्या मुलीसोबत स्कूल व्हॅनमध्ये हे कृत्य घडलं आहे. बदलापूर पश्चिमेला असणाऱ्या एका नामांकित खासगी शाळेत हा प्रकार घडला…

पुण्यात ‘महिलाराज‘ सावित्रीच्या लेकीच्या हाती असणार महापालिकेचा कारभार, पाच मोठी नावं चर्चेत, पाहा कोणती?

पुण्यात ‘महिलाराज‘ सावित्रीच्या लेकीच्या हाती असणार महापालिकेचा कारभार, पाच मोठी नावं चर्चेत, पाहा कोणती?

12 Viewsपुण्यात ‘महिलाराज‘ सावित्रीच्या लेकीच्या हाती असणार महापालिकेचा कारभार, पाच मोठी नावं चर्चेत, पाहा कोणती? पुणे महापालिकेत भाजपने 119 जागा जिंकून स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. महापौर पद खुल्या महिला गटासाठी आरक्षित झाल्याने आता महिला महापौर असणार हे निश्चित झाले आहे. रंजना टिळेकर, मंजुषा नागपुरे, मानसी देशपांडे, रोहिणी चिमटे, वर्षा तापकीर यांच्यासह स्वरदा बापट आणि…

मंगलप्रभात लोढांच्या मुलासोबत दावोसमध्ये करार का केला? मुख्यमंत्री फडणवीसांनी समजावून सांगितलं ‘अर्थ’ कारण

मंगलप्रभात लोढांच्या मुलासोबत दावोसमध्ये करार का केला? मुख्यमंत्री फडणवीसांनी समजावून सांगितलं ‘अर्थ’ कारण

16 Viewsमंगलप्रभात लोढांच्या मुलासोबत दावोसमध्ये करार का केला? मुख्यमंत्री फडणवीसांनी समजावून सांगितलं ‘अर्थ’ कारण   “तुम्ही विचारायच्या आधीच सांगतो, मुद्दामहून सांगतो. जसे एक टुलकिट चालले की, मंगलप्रभात लोढांच्या सुपुत्राने दावोसला येऊन करार का केला? खरं म्हणजे अभिषेक लोढा हे अतिशय देशातील प्रतिथयश उद्योगपती आहेत.   ते फक्त मंगलप्रभात लोढांचे सुपुत्र नाहीत. तर जो त्यांनी करार…