फिरायला जायचं म्हणत OYO मध्ये नेलं, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीला गळा चिरून संपवलं; कारण आलं समोर…
61 Viewsफिरायला जायचं म्हणत OYO मध्ये नेलं, पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या प्रेयसीला गळा चिरून संपवलं; कारण आलं समोर… OYO हॉटेलमध्ये नेऊन प्रेयसीची हत्या केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संशयाच्या भोवऱ्यातून तिची हत्या झाल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर रोडवरील फेटरी गाव परिसरात ही घटना घडली असून या घटनेनं चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी…