दुग्ध विकास योजनेच्या अर्जांना मंजूरी! जिल्हानिहाय याद्या जाहीर, तुमचं नाव आहे का नाही? या पद्धतीने करा चेक
70 Viewsदुग्ध विकास योजनेच्या अर्जांना मंजूरी! जिल्हानिहाय याद्या जाहीर, तुमचं नाव आहे का नाही? या पद्धतीने करा चेक मुंबई : राज्यातील दुग्धव्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत १९ जिल्ह्यांतील १९२ तालुके आणि तब्बल २४ हजार ६५७ गावांचा समावेश करण्यात आला…