पुण्यात पार्किंगवरून राडा! सुऱ्यांनी वार, लाकडांनी मारहाण; एकाच वस्तीतील दोन कुटुंबात जुंपली
124 Viewsपुण्यात पार्किंगवरून राडा! सुऱ्यांनी वार, लाकडांनी मारहाण; एकाच वस्तीतील दोन कुटुंबात जुंपली पुणे: पार्किंगच्या वादातून सुरू झालेला (Pune Crime) किरकोळ वाद थेट हिंसाचारात बदलल्याची घटना पुण्यातील बंडगार्डन परिसरात घडली असून, सार्वजनिक जेवणाचा कार्यक्रम सुरू असतानाच दोन गट एकमेकांवर तुटून पडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेत महिलांसह अनेक जण जखमी झाले असून, बंडगार्डन…