राहुल गांधींना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ सभागृहात कागद भिरकावले, महाराष्ट्रातल्या एका खासदारासह सहा जणं निलंबित

राहुल गांधींना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ सभागृहात कागद भिरकावले, महाराष्ट्रातल्या एका खासदारासह सहा जणं निलंबित

53 Viewsराहुल गांधींना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ सभागृहात कागद भिरकावले, महाराष्ट्रातल्या एका खासदारासह सहा जणं निलंबित   लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सभागृहात बोलू न दिल्याने विरोधी पक्षातील खासदारांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी समाजवादी पक्ष, टीएमसीच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली. तसेच सभागृहात पेपर भिरकावले. याप्रकरणी आता कारवाई करण्यात आली असून सहा खासदारांचं निलंबन करण्यात…

ए मारतेस काय.. देऊ काय ? बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सीवरून जोरदार राडा, पापडावरून स्पर्धक चवताळले

ए मारतेस काय.. देऊ काय ? बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सीवरून जोरदार राडा, पापडावरून स्पर्धक चवताळले

66 Viewsए मारतेस काय.. देऊ काय ? बिग बॉस मराठीच्या घरात कॅप्टन्सीवरून जोरदार राडा, पापडावरून स्पर्धक चवताळले   बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून वादविवाद भांडण पाहायला मिळत आहेत. भांडण शिवीगाळ हे तर सुरूच आहे पण आता बिग बॉसच्या घरातील भांडणं ही टोकाला जाताना दिसतात. घरातील हा चौथा आठवडा सुरू आहे. कॅप्टनसीचा टास्क…

अकार्यक्षमतेमुळे जिल्हा रुग्णालयाचे शवागार ‘मृत्यूशय्येवर’

अकार्यक्षमतेमुळे जिल्हा रुग्णालयाचे शवागार ‘मृत्यूशय्येवर’

51 Viewsअकार्यक्षमतेमुळे जिल्हा रुग्णालयाचे शवागार ‘मृत्यूशय्येवर’   पळे गुरव, ता. ३ ः नवी सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी शवागारात उपलब्ध असलेल्या सर्व सहाही शीतपेट्या बंद अवस्थेत असल्याने रुग्णालय प्रशासनासह मृतांच्या नातेवाईकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे एखादा मृत्यू झाल्यास मृतदेह ठेवायचा तरी कुठे, असा गंभीर आणि संवेदनशील प्रश्न निर्माण झाला आहे.पुणे…

एकाच आरोग्य उपकेंद्राची जिल्हा परिषद दुरुस्ती करणार, तर NHM नवीन इमारत बांधणार

एकाच आरोग्य उपकेंद्राची जिल्हा परिषद दुरुस्ती करणार, तर NHM नवीन इमारत बांधणार

32 Viewsएकाच आरोग्य उपकेंद्राची जिल्हा परिषद दुरुस्ती करणार, तर NHM नवीन इमारत बांधणार   नाशिक : ग्रामीण आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्यात ताळमेळ नसल्याने एकाच आरोग्य उपकेंद्राचे काम दोन्ही विभागांनी मंजूर केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाने नवीन इमारत मंजूर करून टेंडर प्रसिद्ध केले आहे, तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने…

बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाली, ‘सस्पेंड केलं तरी चालेल, पण…

बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाली, ‘सस्पेंड केलं तरी चालेल, पण…

41 Views  बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाली, ‘सस्पेंड केलं तरी चालेल, पण… नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.   आज संपूर्ण देशात 77 वा प्रजासत्ताक दिन (Republic Day 2026) मोठ्या उत्साहात साजरा केला…

सुनेत्रा पवारांना मोदी-शहांनी दिल्लीला बोलावलं; राजधानीत हालचालींना वेग

सुनेत्रा पवारांना मोदी-शहांनी दिल्लीला बोलावलं; राजधानीत हालचालींना वेग

66 Viewsसुनेत्रा पवारांना मोदी-शहांनी दिल्लीला बोलावलं; राजधानीत हालचालींना वेग उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण आले आहे. या पदासाठी विविध नेत्यांची नावे पुढे येत असताना, खासदार प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याचा दावा काही दिवसांपासून…

लग्न ठरविताना खालील बाबींचा अत्यंत गांभीर्याने विचार करा

लग्न ठरविताना खालील बाबींचा अत्यंत गांभीर्याने विचार करा

80 Viewsलग्न ठरविताना खालील बाबींचा अत्यंत गांभीर्याने विचार करा   * पत्रिका छापू नका. * व्हॉट्स ॲप व मोबाईल वरून फक्त जवळच्या नातेवाईकांनाच आमंत्रण ध्या. वेळ व पैसा  वाचेल. * आहेर घेऊ नका मग आहेर परत देण्याचा प्रश्नच येणार नाही. * मोजक्याच जवळच्या नातेवाईकांना लग्नासाठी बोलवा. आटोपशीर व व्यवस्थित लग्न पार पाडा. * येणाऱ्या नातेवाईकांचे…

प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची स्वतंत्र भेट; बंद दाराआड चर्चा

प्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची स्वतंत्र भेट; बंद दाराआड चर्चा

49 Viewsप्रफुल पटेलांनी घेतली पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची स्वतंत्र भेट; बंद दाराआड चर्चा   नवी दिल्ली : राज्यात एकीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असताना दुसरीककडे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. प्रफुल पटेल यांनी मोदी आणि शाहांची स्वतंत्र भेट घेऊन त्यांच्याशी पाच ते…

गेल्या पाच वर्षांत किती सरकारी शाळा बंद झाल्या? शिक्षण मंत्र्यांकडून आले धक्कादाय आकडे समोर

गेल्या पाच वर्षांत किती सरकारी शाळा बंद झाल्या? शिक्षण मंत्र्यांकडून आले धक्कादाय आकडे समोर

30 Viewsगेल्या पाच वर्षांत किती सरकारी शाळा बंद झाल्या? शिक्षण मंत्र्यांकडून आले धक्कादाय आकडे समोर   गेल्या पाच वर्षात देशभरातील सरकारी शाळांमध्ये काही प्रमाणात बदल झाला आहे. काही शाळा बंद झाल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी सभागृहात जाहीर केली आहे.   या आकडेवारीने शिक्षण क्षेत्रातील वास्तविक परिस्थिती समोर आणली असून, विशेषतः ग्रामीण आणि…

अजित पवारांच्या विमान अपघातावेळी ‘ती’ फाईल त्यांच्याबरोबरच होती? संजय राऊतांचा राज्यसभेत खळबळजनक दावा

अजित पवारांच्या विमान अपघातावेळी ‘ती’ फाईल त्यांच्याबरोबरच होती? संजय राऊतांचा राज्यसभेत खळबळजनक दावा

40 Viewsअजित पवारांच्या विमान अपघातावेळी ‘ती’ फाईल त्यांच्याबरोबरच होती? संजय राऊतांचा राज्यसभेत खळबळजनक दावा   राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच मुद्द्यावर शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी राज्यसभेत भाजपाला घेरल्याचे पाहायला मिळाले. राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान राऊतांनी अजित पवार यांच्या मृत्यूबाबत काही…