Home » ताज्या बातम्या » संविधानाचे पालन करा अन्यथा भारत सोडा. सुप्रीम कोर्टाने व्हॉट्स ॲप अन् मेटाला फटकारलं

संविधानाचे पालन करा अन्यथा भारत सोडा. सुप्रीम कोर्टाने व्हॉट्स ॲप अन् मेटाला फटकारलं

Facebook
Twitter
WhatsApp
93 Views

संविधानाचे पालन करा अन्यथा भारत सोडा. सुप्रीम कोर्टाने व्हॉट्स ॲप अन् मेटाला फटकारलं

 

भारताच्या संविधानाचे पालन करा अन्यथा देश सोडा अशा कठोर शब्दांत सुप्रीम कोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप आणि त्याची मूळ कंपनी मेटाला फटकारले आहे.

मंगळवारी (दि.3) सर्वोच्च न्यायालयात व्हॉट्सॲपच्या 2021 च्या गोपनीयता धोरणाबाबत सुनावणी पार पडली त्यावेळी न्यायालयाने ही भूमिका मांडली आहे. सुनावणीवेळी केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी युक्तिवाद केला की, व्हॉट्सअँप चे गोपनीयता धोरण “शोषणकारी” असून, ते केवळ वापरकर्त्यांचा डेटा शेअर करत नाही तर, व्यावसायिक हेतूंसाठी देखील वापरते. त्यानंतर CJI सूर्यकांत यांनी कठोर शब्दांत जर तुम्ही आमच्या संविधानाचे पालन करू शकत नसाल तर, भारत सोडून जा. आम्ही कोणत्याही नागरिकाच्या गोपनीयतेशी तडजोड होऊ देणार नाही असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!