सुनेत्रा पवार यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी, थेट सरकारी आदेश जारी करत घोषणा!

सुनेत्रा पवार यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी, थेट सरकारी आदेश जारी करत घोषणा!

36 Viewsसुनेत्रा पवार यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी, थेट सरकारी आदेश जारी करत घोषणा!   माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधानंतर आता सुनेत्रा पवार यांच्यावर राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांचा शपथविधी नुकताच पार पडला आहे.  राज्याचे उपमुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे आले असले तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद अजूनही रिक्त आहे. त्यावर कोणत्या…

शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द; थेट बारामती गाठणार, कारण अद्याप अस्पष्ट

शरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द; थेट बारामती गाठणार, कारण अद्याप अस्पष्ट

30 Viewsशरद पवारांचा दिल्ली दौरा अचानक रद्द; थेट बारामती गाठणार, कारण अद्याप अस्पष्ट   बारामती: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्व पवार परिवार बारामतीमध्ये दाखल झाला होता. दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू होतं त्यावेळीच अजित पवारांचे अपघाती निधन झाले, त्यानंतर दोन दिवसांपूर्वी देशाच्या अर्थसंकल्प सादर होणार यासाठी खासदार सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना झाल्या. त्यांनी दिल्लीला निघण्याआधी…

महाराष्ट्रावरील कर्ज वाढलं! तिजोरीवरचा ताणही वाढला; आता उपाय म्हणून घेणार ‘हा’ निर्णय

महाराष्ट्रावरील कर्ज वाढलं! तिजोरीवरचा ताणही वाढला; आता उपाय म्हणून घेणार ‘हा’ निर्णय

68 Viewsमहाराष्ट्रावरील कर्ज वाढलं! तिजोरीवरचा ताणही वाढला; आता उपाय म्हणून घेणार ‘हा’ निर्णय   राज्याचा आगामी अर्थसंकल्प लवकरच सादर केला जाणार आहे. यावर्षी Budget मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करतील असं सांगितलं जात आहे. गेल्या वर्षी मंजूर झालेल्या अर्थसंकल्पातील मोठा हिस्सा अजूनही कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, मंजूर तरतुदींपैकी निम्म्याहून थोडाच अधिक निधी विभागांना…

शासकीय जमिनींच्या भाडेपट्टी कालावधीत मोठी वाढ; आता किती वर्षांपर्यंत करता येईल भाडेपट्टा?

शासकीय जमिनींच्या भाडेपट्टी कालावधीत मोठी वाढ; आता किती वर्षांपर्यंत करता येईल भाडेपट्टा?

58 Viewsशासकीय जमिनींच्या भाडेपट्टी कालावधीत मोठी वाढ; आता किती वर्षांपर्यंत करता येईल भाडेपट्टा?   महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनींची विल्हेवाट करणे) नियम, १९७१ मधील तरतुदी अन्वये शासकीय जमीन विविध कारणांसाठी ३० वर्षांसाठी भाडेप‌ट्ट्याने देण्यात येतात. त्यांचा कालावधी पुढे ४९ वर्षांपर्यंत वाढवण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…

उड्डाणापूर्वीच हा बिघाड लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी, त्यांच्या नियोजित सभांच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम झाला आहे.

उड्डाणापूर्वीच हा बिघाड लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी, त्यांच्या नियोजित सभांच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम झाला आहे.

75 Viewsउड्डाणापूर्वीच हा बिघाड लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी, त्यांच्या नियोजित सभांच्या वेळापत्रकावर याचा मोठा परिणाम झाला आहे.   नेमकी घटना काय?   पंकजा मुंडे या सध्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी झंझावाती दौरा करत आहेत. आज त्या प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर जाणार होत्या. छत्रपती संभाजीनगरहून उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच पायलटच्या लक्षात हेलिकॉप्टरमधील तांत्रिक त्रुटी…

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी सनईचे सूर! होणारा नवराही सिनेविश्वातलाच, लग्नगाठ कधी बांधणार?

लोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी सनईचे सूर! होणारा नवराही सिनेविश्वातलाच, लग्नगाठ कधी बांधणार?

87 Viewsलोकप्रिय मराठी अभिनेत्रीच्या घरी सनईचे सूर! होणारा नवराही सिनेविश्वातलाच, लग्नगाठ कधी बांधणार?   गेल्या काही महिन्यांपासून मराठी मनोरंजनविश्वात लग्नसराई सुरु आहे. अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. अनेकांनी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केलीय. काही कलाकारांच्या घरी सध्या लग्नाचे वारे वाहत आहेत. मालिका, सिनेमांमधून दिसणाऱ्या आवडत्या कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील लग्नसोहळे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता ‘कोण होतीस…

पोस्टात 28 हजार पदांची ‘मेगाभरती’, कोणतीही लेखी परीक्षा नाही, मुलाखतही घेतली जाणार नाही

पोस्टात 28 हजार पदांची ‘मेगाभरती’, कोणतीही लेखी परीक्षा नाही, मुलाखतही घेतली जाणार नाही

89 Viewsपोस्टात 28 हजार पदांची ‘मेगाभरती’, कोणतीही लेखी परीक्षा नाही, मुलाखतही घेतली जाणार नाही   देशातील बेरोजगार आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय टपाल विभागाने 2026 साठी ग्रामीण डाक सेवक म्हणजेच जीडीएस भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरती मोहीम अंतर्गत देशभरात तब्बल 28 हजार पदांची भरती केली जात आहे. देशभरातील एकूण…

संविधानाचे पालन करा अन्यथा भारत सोडा. सुप्रीम कोर्टाने व्हॉट्स ॲप अन् मेटाला फटकारलं

संविधानाचे पालन करा अन्यथा भारत सोडा. सुप्रीम कोर्टाने व्हॉट्स ॲप अन् मेटाला फटकारलं

104 Viewsसंविधानाचे पालन करा अन्यथा भारत सोडा. सुप्रीम कोर्टाने व्हॉट्स ॲप अन् मेटाला फटकारलं   भारताच्या संविधानाचे पालन करा अन्यथा देश सोडा अशा कठोर शब्दांत सुप्रीम कोर्टाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप आणि त्याची मूळ कंपनी मेटाला फटकारले आहे. मंगळवारी (दि.3) सर्वोच्च न्यायालयात व्हॉट्सॲपच्या 2021 च्या गोपनीयता धोरणाबाबत सुनावणी पार पडली त्यावेळी न्यायालयाने ही भूमिका मांडली…

मुंबईत महापौर पदासाठी मनसे भाजपाला पाठिंबा देणार? राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी स्वतः.”

मुंबईत महापौर पदासाठी मनसे भाजपाला पाठिंबा देणार? राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी स्वतः.”

33 Viewsमुंबईत महापौर पदासाठी मनसे भाजपाला पाठिंबा देणार? राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, “मी स्वतः.” मुंबई महापालिकेतील महापौर पदावरून भाजपा आणि शिंदेसेनेत अंतर्गत वाद सुरू आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेवर स्वतःचा महापौर बसवण्याकरता सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपाबरोबर जाण्यास तयार असल्याचीही चर्चा यानिमित्ताने होत होती. यावर आता मनसे अध्यक्ष…

टायगर पॉईंटजवळ सॅक; दरीत आढळला मृतदेह, मुंबईतील महाविद्यालयीन तरुणीबाबत नेमकं काय घडलं?

टायगर पॉईंटजवळ सॅक; दरीत आढळला मृतदेह, मुंबईतील महाविद्यालयीन तरुणीबाबत नेमकं काय घडलं?

63 Viewsटायगर पॉईंटजवळ सॅक; दरीत आढळला मृतदेह, मुंबईतील महाविद्यालयीन तरुणीबाबत नेमकं काय घडलं?   पिंपरी : लोणावळा येथे सोलो ट्रेक करण्यासाठी आलेल्या विधी शाखेच्या (लाॅ) विद्यार्थिनीचा खोल दरीत मृतदेह आढळून आला. लोणावळा येथील टायगर पाॅईंटवर रविवारी (दि. १ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. श्रेया नरेंद्र पती (वय २०, रा. सीबीडी बेलापूर, मुंबई),…