राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांच्याकडे द्या; राष्ट्रवादीच्या तीस आमदारांचे पत्र
101 Viewsराष्ट्रवादीचे अध्यक्षपद सुनेत्रा पवार यांच्याकडे द्या; राष्ट्रवादीच्या तीस आमदारांचे पत्र मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरून दावे-प्रतिदावे सुरू असताना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 30 आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची नियुक्ती करावी, अशा विनंतीचे पत्र पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना दिले आहे. अजितदादांच्या निधनानंतर…