राहुल गांधींकडे नरवणेंचे पुस्तक कुठून आले? प्रकाशितच झाले नाही, काय लिहिलेय त्यात, ज्यावरून संसदेत एवढा गदारोळ झालाय…

राहुल गांधींकडे नरवणेंचे पुस्तक कुठून आले? प्रकाशितच झाले नाही, काय लिहिलेय त्यात, ज्यावरून संसदेत एवढा गदारोळ झालाय…

13 Viewsराहुल गांधींकडे नरवणेंचे पुस्तक कुठून आले? प्रकाशितच झाले नाही, काय लिहिलेय त्यात, ज्यावरून संसदेत एवढा गदारोळ झालाय…   संसदेच्या हिवाळी अधिवेशनात भारत-चीन सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या…

आम्ही पती-पत्नीसारखं राहिलो, दोघांसाठी घर बांधत होतो..; कंगना राणौतबद्दल जेव्हा अभिनेत्याने केला खुलासा

आम्ही पती-पत्नीसारखं राहिलो, दोघांसाठी घर बांधत होतो..; कंगना राणौतबद्दल जेव्हा अभिनेत्याने केला खुलासा

59 Viewsआम्ही पती-पत्नीसारखं राहिलो, दोघांसाठी घर बांधत होतो..; कंगना राणौतबद्दल जेव्हा अभिनेत्याने केला खुलासा   बॉलिवूड इंडस्ट्रीत अशी अनेक नाती पहायला मिळतात, जी तुटल्यानंतर लोकांसमोर कटू सत्य येतं. असंच एक नातं अभिनेता आदित्य पांचोलीचंही होतं, जे सुरुवातीला लोकांच्या नजरेपासून लपून राहिलं, परंतु जेव्हा त्या नात्यातच काही गोष्टी बिनसल्या, तेव्हा जगापासून ते लपवणं कठीण गेलं. आदित्य…

‘माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री, त्यांना जाऊन विचार मी कोण आहे’ एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजप नेते, पदाधिकाऱ्यांना गर्भित इशारा!

‘माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री, त्यांना जाऊन विचार मी कोण आहे’ एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजप नेते, पदाधिकाऱ्यांना गर्भित इशारा!

80 Views‘माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री, त्यांना जाऊन विचार मी कोण आहे’ एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजप नेते, पदाधिकाऱ्यांना गर्भित इशारा! माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुझा मुख्यमंत्री आहे आणि मुख्यमंत्र्यांना एकदा जाऊन विचार सुहास बाबर कोण आहे ते, मुख्यमंत्री याचे उत्तर देतील असे म्हणत एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी विरोधी गटातील…

5 दिवसांच्या घसरणीनंतर सोनं-चांदीचा जोरदार कमबॅक! सोनं 4% तर चांदी 6% महागली, पाहा आजचा भाव

5 दिवसांच्या घसरणीनंतर सोनं-चांदीचा जोरदार कमबॅक! सोनं 4% तर चांदी 6% महागली, पाहा आजचा भाव

71 Views5 दिवसांच्या घसरणीनंतर सोनं-चांदीचा जोरदार कमबॅक! सोनं 4% तर चांदी 6% महागली, पाहा आजचा भाव   अलीकडच्या काही दिवसांत सोन्याचे भाव सातत्याने घसरत होते. मात्र आता सोन्याने जोरदार पुनरागमन केले आहे. बाजारातील आकडेवारीनुसार, सलग चार दिवसांच्या तीव्र घसरणीनंतर सोन्याच्या भावात मोठी वाढ नोंदवली गेली आहे. आज सराफा बाजारात सोनं तब्बल 6,600 रुपये प्रति 10…

‘अजित पवारांच्या विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न, त्या व्यक्तीला..’; 5 प्रवासी होते की 6? गूढ कायम असतानाच…

‘अजित पवारांच्या विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न, त्या व्यक्तीला..’; 5 प्रवासी होते की 6? गूढ कायम असतानाच…

99 Views‘अजित पवारांच्या विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न, त्या व्यक्तीला..’; 5 प्रवासी होते की 6? गूढ कायम असतानाच…   उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणात नवनवीन माहिती रोज समोर येत आहे. या विमानामध्ये पाचजण होते की सहाजण? असा सवालही उपस्थित केला जात आहे. सहाजण होते तर…

पवार कुटुंब मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? शरद पवारांची पार्थ आणि जय पवारांसोबत महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

पवार कुटुंब मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? शरद पवारांची पार्थ आणि जय पवारांसोबत महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

97 Viewsपवार कुटुंब मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत? शरद पवारांची पार्थ आणि जय पवारांसोबत महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?   बारामतीः राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिवंगत अजित पवार यांनी आमच्यासोबत याबाबत चर्चा केली नसल्याचं सांगितल्याने हे दोन्ही नेते विलीनीकरणाला फारसे उत्सुक नसल्याचं बोललं जात आहे. मात्र…

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तीन महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र मिळणार, बँक खात्यात 4500 जमा होणार

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तीन महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र मिळणार, बँक खात्यात 4500 जमा होणार

90 Viewsलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तीन महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र मिळणार, बँक खात्यात 4500 जमा होणार   मुंबई : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांचा ई-केवायसीच्या प्रक्रियेमुळे थकलेला तीन महिन्यांचा ४५०० रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) एकत्र मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे….

कायदेशीर कारण नसताना वेगळे राहणाऱ्या महिलेला पोटगीचा हक्क नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

कायदेशीर कारण नसताना वेगळे राहणाऱ्या महिलेला पोटगीचा हक्क नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

32 Viewsकायदेशीर कारण नसताना वेगळे राहणाऱ्या महिलेला पोटगीचा हक्क नाही; उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय   रायपूर: वैध आणि पुरेसे कारण नसताना पती आणि सासरच्या मंडळींपासून वेगळे राहण्याचा (Living) निर्णय घेणाऱ्या महिलेला पोटगी (Alimony) मिळण्याचा हक्क नाही, असा महत्वपूर्ण निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने (High Court of Chhattisgarh) बिलासपूर कौटुंबिक न्यायालयाचा आदेश कायम ठेवतांना दिला आहे. दरम्यान,…

आठ वर्षांनंतरची सांगली जिल्हा परिषद निवडणूक; भाजपसमोर सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान

आठ वर्षांनंतरची सांगली जिल्हा परिषद निवडणूक; भाजपसमोर सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान

68 Viewsआठ वर्षांनंतरची सांगली जिल्हा परिषद निवडणूक; भाजपसमोर सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान   सांगली : तब्बल आठ वर्षांनंतर होत असलेल्या सांगली जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गतवेळी २७ जागांसह सर्वांत मोठा पक्ष ठरलेल्या भाजपसमोर यंदा सत्ता टिकविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर जिल्ह्यात निर्माण झालेली नवी राजकीय समीकरणे…

व्हिडीओ व्हायरलची धमकी देत महिलेवर सामूहिक अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, आकाेल्यातील धक्कादायक प्रकार!

व्हिडीओ व्हायरलची धमकी देत महिलेवर सामूहिक अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, आकाेल्यातील धक्कादायक प्रकार!

45 Viewsव्हिडीओ व्हायरलची धमकी देत महिलेवर सामूहिक अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, आकाेल्यातील धक्कादायक प्रकार!   अकोला: अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका विवाहित महिलेवर वारंवार बलात्कार करून तिचे शारीरिक व मानसिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार अकोल्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणात पीडित महिलेला धर्मांतरासाठीही सातत्याने दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप असून, सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात…