ओला, उबर आणि रॅपिडोचा ७ फेब्रुवारीला देशव्यापी संप, काय आहेत मागण्या?
62 Viewsओला, उबर आणि रॅपिडोचा ७ फेब्रुवारीला देशव्यापी संप, काय आहेत मागण्या? ओला, उबर, रॅपिडो या खासगी टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या ७ फेब्रुवारीला देशव्यापी संपावर जाणार आहेत. ओला आणि उबर या टॅक्सी सेवा देणाऱ्या अॅप आधारित कंपन्या आहेत. तर रॅपिडी ही बाइक टॅक्सी देणारी सेवा आहे. तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म युनियनच्या नेतृत्वात हा संप…