डॉलरची ताकद आणि रुपयाची घसरण
36 Viewsडॉलरची ताकद आणि रुपयाची घसरण अलीकडच्या काळात अमेरिकी डॉलर सतत मजबूत होताना दिसत आहे, तर आपला रुपया त्याच्याविरुद्ध कमकुवत होत आहे. अनेकांना प्रश्न पडतो, की डॉलर फक्त रुपयाविरुद्धच वाढतो आहे का? प्रत्यक्षात डॉलर अनेक चलनांविरुद्ध मजबूत आहे, पण रुपयावर त्याचा परिणाम अधिक तीव्र जाणवतो. यामागील कारणे समजून घेणे महत्त्वाचे आहे- १. सर्वांत मोठे…