Home » निवडणूक » 12 जिल्हा परिषद, 12 निकाल; कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल

12 जिल्हा परिषद, 12 निकाल; कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल

Facebook
Twitter
WhatsApp
66 Views

 

12 जिल्हा परिषद, 12 निकाल; कुठे-कुणाची सत्ता?, संपूर्ण निकाल

 

राज्यातील 12 जिल्हा परिषदेचा निकाल जाहीर झाला आहे. (Maharashtra 12 Zilla Parishad Result 2026) एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 12 जिल्हा परिषदेच्या 731 तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी शनिवारी मतदान झालं होतं.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्ह्यांचा समावेश आहे. या 12 जिल्हा परिषदेत कुठे कुणाची सत्ता आली, जाणून घ्या… (12 Zilla Parishad Result 2026)

12 जिल्हा परिषद, 12 निकाल; कुठे-कुणाची सत्ता? (12 Zilla Parishad Result 2026)

1. रायगड जिल्हा परिषदेचा निकाल- (Raigad ZP Election Result 2026)

एकूण जागा 59जाहीर निकाल 50

भाजप- 12शिवसेना- 16राष्ट्रवादी काँग्रेस- – 16शिवसेना ठाकरे गट – 5काँग्रेस -1शेकाप-0

2. रत्नागिरी जिल्हा परिषदेचा निकाल- (Ratnagiri ZP Election Result 2026)

एकूण जागा : 56

भाजप- 04

शिंदे शिवसेना – 40

राष्ट्रवादी अजित पवार गट- 5

शिवसेना ठाकरे गट – 6

मनसे -1

काँग्रेस –

राष्ट्रवादी शरद पवार गट -0

अपक्ष – 0

3. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निकाल- (Sindhudurg ZP Election Result 2026)

एकूण जागा- 50 / 36

भाजप : 21शिवसेना : 08शिवसेना UBT: 02राष्ट्रवादी : 00काँग्रेस : 00अपक्ष :05

4. पुणे जिल्हा परिषदेचा निकाल- (Pune ZP Election Result 2026)

एकुण जागा – 73 पैकी 67 जागा निकाल

भाजप — 9शिवसेना — 4राष्ट्रवादी — 47शरद पवार गट — 1ठाकरे गट — 6काँग्रेस — 0अपक्ष — 0

5. सातारा जिल्हा परिषदेचा निकाल- (Satara ZP Election Result 2026)

एकुण जागा : 65भाजप – 23शिवसेना – 13राष्ट्रवादी – 22ठाकरे गट- 0काँग्रेस : 1इतर- 2

6. सांगली जिल्हा परिषदेचा निकाल- (Satara ZP Election Result 2026)

सांगली जिल्हा परिषद पक्षीय बलाबल (एकूण 61 जागा)

भाजप – 16

राष्ट्रवादी अजित पवार – 6

काँग्रेस – 11

शिवसेना शिंदे गट – 07

राष्ट्रवादी शरद पवार गट – 18

शिवसेना ठाकरे गट – 01

जनसुराज्य – 01

रयत क्रांती (सदाभाऊ खोत) – 01

7. कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल- (Kolhapur ZP Election Result 2026)

एकूण जागा – 68आतापर्यंत 59 पक्षनिहाय विजयी झालेले उमेदवार.

भाजप – 12शिवसेना (शिंदे) – 9राष्ट्रवादी – 20काँग्रेस – 15शिवसेना (ठाकरे) – 1जनसुराज्य – 5स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1शाहू आघाडी राजेंद्र पाटील यड्रावकर गट – 4इतर –

8. सोलापूर जिल्हा परिषदेचा निकाल- (Solapur ZP Election Result 2026)

एकुण जागा : 68

भाजप – 37शिवसेना – 7राष्ट्रवादी – 9ठाकरे गट- 0काँग्रेस :इतर- 3

9. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा निकाल- (Chhatrapati Sambhajinagar ZP Election 2026)

एकूण जागा 63

भाजप : 22शिवसेना : 19

शिवसेना UBT: 8राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: 2राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: 1काँग्रेस : 1वंचित : 00एमआयएम: 00अपक्ष : 7

10. परभणी जिल्हा परिषदेचा निकाल- ( Parbhani ZP Election 2026)

एकूण जागा- 54/43भाजप : 21शिवसेना : 05शिवसेना ठाकरे गट: 03राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट: 11काँग्रेस : 03वंचित : 00एमआयएम: 00अपक्ष-

11. धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल- (Dharashiv ZP Election 2026)

एकूण जागा- 55भाजप : 18शिवसेना शिंदे गट : 15शिवसेना ठाकरे गट: 8राष्ट्रवादी काँग्रेस : 6राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट: 0काँग्रेस : 3समाजवादी : 1एमआयएम: 00अपक्ष : 4

12. लातूर जिल्हा परिषदेचा निकाल- (Latur ZP Election 2026)

एकूण जागा- 59

भाजप : 18काँग्रेस : 23शिवसेना : 01शिवसेना UBT: 01NCP अजित पवार : 12NCP शरद पवार : 01वंचित : 00मनसे : 01अपक्ष : 02

Source by ABP

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!