शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीवर बंदी ! ‘ही’ प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय भरती पुढे सरकणार नसल्याचे स्पष्ट
57 Viewsशिक्षकेत्तर कर्मचारी भरतीवर बंदी ! ‘ही’ प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय भरती पुढे सरकणार नसल्याचे स्पष्ट भंडारा : राज्यातील खासगी शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शिक्षण संचालनालयाने सद्यःस्थितीत शिक्षकेतर कर्मचारी भरती आणि त्याअनुषंगिक लाभांवर तात्पुरती बंदी घातली असून, ऑनलाइन संचमान्यता पूर्ण झाल्याशिवाय ही प्रक्रिया पुढे सरकणार नसल्याचे स्पष्ट केले…