राज्यसभेच्या सात जागांसाठी राजकीय गणित तापले; महायुतीला सहा, आघाडीला एकच संधी?

राज्यसभेच्या सात जागांसाठी राजकीय गणित तापले; महायुतीला सहा, आघाडीला एकच संधी?

32 Views राज्यसभेच्या सात जागांसाठी राजकीय गणित तापले; महायुतीला सहा, आघाडीला एकच संधी?   वरिष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील राज्यसभेचे सात खासदार 2 एप्रिलला निवृत्त होत असून राज्य विधानसभेतील पक्षीय बलाबल पाहिले तर महाविकास आघाडी एकत्र लढली तर राज्यसभेची एक जागा निवडून येईल. पण आघाडीने दुसरा उमेदवार उभा केला तर तो निवडून येणे कठीण…

 …तर आता नाही द्यावा लागणार टोल, सरकारच्या नियमात केला मोठा बदल

 …तर आता नाही द्यावा लागणार टोल, सरकारच्या नियमात केला मोठा बदल

31 Views …तर आता नाही द्यावा लागणार टोल, सरकारच्या नियमात केला मोठा बदल   देशातील रस्ते पायाभूत सुविधांमध्ये मोठी क्रांती होत असताना केंद्र सरकारने वाहनधारकांना मोठा दिलासा दिला आहे. 15 फेब्रुवारी 2026 पासून अर्धवट राहिलेल्या किंवा पूर्णपणे सुरू न झालेल्या एक्स्प्रेस वेवर (Expressway) प्रवाशांकडून जादा टोल वसूल केला जाणार नाही. या संदर्भात सरकारने टोल नियमांमध्ये महत्त्वपूर्ण…

आमचा पाठिंबा गृहीत कसा धरला? आमचा निर्णय ठरविणारे भाजप कोण? शंभूराज देसाईंचा कोणाला उद्देशून इशारा

आमचा पाठिंबा गृहीत कसा धरला? आमचा निर्णय ठरविणारे भाजप कोण? शंभूराज देसाईंचा कोणाला उद्देशून इशारा

37 Viewsआमचा पाठिंबा गृहीत कसा धरला? आमचा निर्णय ठरविणारे भाजप कोण? शंभूराज देसाईंचा कोणाला उद्देशून इशारा   सांगली : महापालिका निवडणुकीत (Sangli Zilla Parishad Result) भाजपने घेतलेल्या सोयीस्कर भूमिकेचा विचार करून आम्ही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेबात आमचे आम्ही ठरवूच; परंतु सत्ता स्थापनेबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी कोणतीची चर्चा झालेली नाही. त्यांनी आमचा पाठिंबा गृहीत कसा…

नियम न पाळणाऱ्या ९०० संस्थांची नोंदणी रद्द, आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई.

नियम न पाळणाऱ्या ९०० संस्थांची नोंदणी रद्द, आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई.

22 Viewsनियम न पाळणाऱ्या ९०० संस्थांची नोंदणी रद्द, आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई.   मुंबई : राज्यात अपंगांच्या कल्याणार्थ कार्यरत असलेल्या ९०० संस्थांवर दिव्यांग कल्याण विभागाने अनियमिततेप्रकरणी कठोर कारवाईचा बडगा उगारला असून त्यांची नोंदणी रद्द केली आहे. चालू वर्षात ३६३ संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली असून कोकण ५२, नाशिक ४९, पुणे ६०, नागपूर ४९, अमरावती ५०…

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता; पाहा अटी

राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता; पाहा अटी

22 Viewsराज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयातील ५०१२ सहायक प्राध्यापक पद भरतीस मान्यता; पाहा अटी   राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राला बळकटी देण्यासाठी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP 2020) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.   राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांशी संलग्न असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक संवर्गातील ५ हजार १२ रिक्त पदे भरण्यास…