Home » आरोग्य » महाआरोग्य शिबीर ,सोहळा अभिष्टचिंतनाचा.. महोत्सव लोकसेवेचा..!

महाआरोग्य शिबीर ,सोहळा अभिष्टचिंतनाचा.. महोत्सव लोकसेवेचा..!

Facebook
Twitter
WhatsApp
147 Views

महाआरोग्य शिबीर

 

सोहळा अभिष्टचिंतनाचा.. महोत्सव लोकसेवेचा..!

 

सार्वभौम न्युज समूह

वारजे न्युज नेटवर्क

वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीर आयोजित करत आहोत.

 

*हृदयरोग तपासणी आणि मोफत शस्त्रक्रिया*

– ईसीजी

– पेसमेकर

– ओपन हार्ट सर्जरी

– बायपास

– व्हाल्व चेंज ऑपरेशन

 

*गुडघ्याची तपासणी आणि शस्त्रक्रिया*

– गुडघ्याच्या वाट्या बदलणे

– खुब्याचे बॉल बसवणे

– 70% मोफत ऑपरेशन

 

*मेंदूच्या सर्व शस्त्रक्रिया*

– रक्ताच्या गाठी

– मोफत उपचार

– मेंदूच्या गाठी

– मेंदूचे ऑपरेशन

 

*सर्व लहान मोठ्या आजारांच्या तपासण्या आणि औषध वाटप*

– सर्व प्रकारचे आजार, पित्त, जळजळ, रक्तदाब, ताप, थंडी, सर्दी खोकला, अंग दुखणे, सांधेदुखी यावर इलाज व सल्ला देण्यात येणार

– महिलांसाठी सॅनिटरी पॅड नॅपकिन वाटप

– रक्तगट तपासणी

 

*दिनांक 21 ऑगस्ट सकाळी 10 ते 2*

स्थळ : *अर्चना पराग ढेणे जनसंपर्क कार्यालय*

वारजे माळवाडी , पुणे – ४११०५८

 

आयोजक

*श्रीमंत छत्रपती प्रतिष्ठान*

 

https://www.facebook.com/share/p/16oJ8kq6xA/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!