लहुजी शासन ग्रुप या शाखेचे उद्घाटन समारंभ संपन्न
सार्वभौम न्युज समूह
प्रतिनिधी- चंद्रकांत उदगिरे
पुणे ( प्रतिनिधी ) : संगमवाडी येथे दिनांक 31 ऑगस्ट 2025 लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य या क्रांतिकारी परिवर्तनवादी संघटनेच्या मुख्य शाखेचे उद्घाटन संगमवाडी पुणे या ठिकाणी मिलिंद जी एकबोटे यांच्या शुभहस्ते लहुजी शासन बोर्डाची फीत कापून करण्यात आले यावेळी आलेल्या मान्यवरांचा सन्मान करून स्वागत करण्यात आले यावेळी मिलिंद जी एकबोटे यांनी, संघटने च्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच मातंग समाजाचे जेष्ठ नेते शंकर तडाखे यांनी देखील लहुजींच शासन ग्रुप या संघटनेला शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी संघटनेचे संस्थापक सनी भाऊ दादर म्हणाले की जात म्हणून मात्र समाजाला न्याय मिळतोय परंतु हिंदू म्हणून समाजाचे संस्कृती जपली जावी व समाजाचे होणारे दिशाभूल थांबवावे असे म्हणाले यावेळी विश्व हिंदू परिषदेचे नाना क्षीरसागर, जिल्हा मंत्री पर्वती तुळशीराम उणेचा, जिल्हा अध्यक्ष पर्वती, महेंद्रसिंह चौहान
जिल्हा सह मंत्री पर्वती, विजयराव कांबळे जिल्हा मंत्री कसबा, शरद दुबे जिल्हा सह मंत्री विद्यापीठ, तसेच समाजातील अशोक भाऊ लोखंडे संतोष भाऊ लांडगे भास्कर भाऊ नेटके राजेश राजगे, तसेच जगन्नाथ पाळवदे विश्व हिंदू परिषद ,गोरक्षक नारायण पाळवदे
वरिष्ठ हिंदू महासभा कार्यकर्ते दत्ता पाळवदे शाम शिंदे उदगिर, बंडप्पा पडसलगे अरविंद शिंदे उदगीर सावन टांगसाळे उदगीर चंद्रकांत उदगीर पिंपरी चिंचवड तुषार गायकवाड पिंपरी चिंचवड अविनाश बोराडे पिंपरी चिंचवड बालाजी मोरे पिंपरी चिंचवड, शालन ताई लोंढे,
सुरेश मोहिते शिवा नाडे बापू कसबेकर विशाल पाचारणे शिरवाळे विजय खंडागळे विलास गायकवाड भरत सोनवणे वाल्मिकी
तसेच संघटनेचे पुणे शहर सचिव विनायक भिसे छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ उपाध्यक्ष उमेश नाडे संघटक आकाश नेटके तसेच समाजातील विविध संघटनेचे कार्यकर्ते व समाज बांधव माझ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार विनायक भिसे यांनी मानले