31 Views
वानवडी वाहतूक विभागाचे कौतुकास्पद कार्य
कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन गोळीबार मैदान येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिसच्या बाहेरील रस्त्यावरचे खड्डे बुजविले आणि नागरिकांचा प्रवास सुकर केला आहे.
पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा
https://www.facebook.com/share/r/1FLWrTrVgJ/
– – –
वाचावे असे
काहीच वायफळ व्यसने नसताना गेल्या काही वर्षात नोकरीत असूनही खुप कर्ज झाले आहे मुलांचे तसेच माझे आजारपणे यातही नेहमी बरेच पैसे जातात त्यामुळे घरातही सतत भांडणे होतात टोकाची भूमिका घेण्यापर्यंत मनस्ताप होतो गावाकडे तर भाऊ नेहमीच जीवावर उठलेला ,त्यामुळे मी गाव सोडून दिले आहे जमीन सुधा विकली पण परत काही वर्षात पुन्हा खुप कर्ज झाले आहे कर्ज फिरण्यासाठी पैसे टिकण्यासाठी श्रीमंती येण्यासाठी काही अतिशय प्रभावी तोडगा उपाय असेल तर सुचवाप्लीज