Home » ब्लॉग » शहराचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद

शहराचा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी बंद

Facebook
Twitter
WhatsApp
70 Views

१८ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे शहराच्या अनेक भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे विविध जलकेंद्रांवर देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पाणीपुरवठा बंद असलेली प्रमुख जलकेंद्रेः

जुने पर्वती जलकेंद्र आणि एचएलआर टाकी परिसर

वडगाव जलकेंद्र

राजीव गांधी पंपिंग स्टेशन

खडकवासला जॅकवेल

वारजे जलकेंद्र

एसएनडीटी (एचएलआर) जलकेंद्र

नवीन होळकर पंपिंग स्टेशन

१९ सप्टेंबर रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!