28 Views
कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निकाल कागल, शिरोळ, हातकणंगले, करवीर, पन्हाळ्यात विजयी चित्र स्पष्ट
कोल्हापूर जिल्हा
परिषद व तालुका पंचायत समिती निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून जिल्ह्यातील विविध तालुक्यांत विजय-पराभवाचे चित्र स्पष्ट झाले आहे. काही ठिकाणी सत्तासमीकरणे कायम राहिली असून काही मतदारसंघांत बदल दिसून येत आहेत.






