261 Views
- वारजे पोलिसांनी चार महिन्यांत ८ गुन्हेगारांना एम.पी.डी.ए. अंतर्गत केले स्थानबद्ध .
- वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांच्या नेतृत्वात नियमित पेट्रोलिंग आणि तपासातून परिसरातील गुन्हेगारीवर ठेवले नियंत्रण .
- पुढेही गुन्हेगारांवर कठोर कारवाई राहणार सुरू .