रेशनच्या दारिद्ररेषेखालील यादीत नाव कसं समाविष्ट करायचं, वाचा सविस्तर
375 Viewsरेशनच्या दारिद्ररेषेखालील यादीत नाव कसं समाविष्ट करायचं, वाचा सविस्तर नाशिक : महाराष्ट्रातील बहुतांश ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील कुटुंबांचा सर्वेक्षण गेल्या अनेक वर्षांपासून झालेले नाही. सर्व्हे ने झाल्याने, अशी कुटुंबे आता दारिद्रयरेषेखालील जीवन जगत आहेत.यामुळे अशा अनेक गरजू कुटुंबांना स्वस्त धान्य, घरकूल योजनेसह आरोग्य विमा आणि इतर सरकारी योजनांच्या लाभांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यापैकी अनेक…