पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादांनी कसली कंबर येत्या 24 तारखेला नवले लाॅन्स येथे जनसंवाद मेळावा
67 Views
182 Viewsमोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी सावभौम न्युज समूह दिल्ली (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी आज दिल्लीतील इंदिरा भवन सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोपांचा भडिमार केला. मतदार यादीतून दलित, मागासवर्गीय आणि आदिवासी मतदारांची नावे मुद्दामहून वगळली जात असल्याचा दावा त्यांनी केला. “माझ्याकडे…
285 Views‘या’ लाभार्थींना आता दरमहा मिळणार २५०० रुपये; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; ऑक्टोबरपासून वाढीव लाभ सोलापूर : संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तिवेतन योजनांमधील सर्व दिव्यांग लाभार्थींसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्या लाभार्थींना आता दरमहा…
185 Views१८ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे शहराच्या अनेक भागांत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे विविध जलकेंद्रांवर देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा बंद असलेली प्रमुख जलकेंद्रेः जुने पर्वती जलकेंद्र आणि एचएलआर टाकी परिसर वडगाव जलकेंद्र राजीव गांधी पंपिंग स्टेशन खडकवासला जॅकवेल…
252 Viewsपुराव्यांवर खाडाखोड असेल तर मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नका; ओबीसी उपसमितीत एकमुखाने निर्णय सार्वभौम न्युज समूह मुंबई : जात प्रमाणपात्राचे सर्टिफिकट वाटप करताना कोणतेही खाडाखोड झालेले कागदपत्रं ग्राह्य धरू नये आणि त्यावर प्रमाणपत्र वाटप करू नये असा महत्त्वाचा निर्णय ओबीसी उपसमितीच्या बैठकीत झाला आहे. कोणत्याही चुकीच्या पुराव्यांवर कुणबी सर्टिफिकेट देऊ नये असा निर्णयही या…
158 Viewsसौ. चारुलता लांबे यांच्या प्राचिन चित्रकला प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद सावेभौम न्युज समूह कोथरूड (प्रतिनिधी) : दिनांक १३ व १४ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण कलादालनात आयोजित “माझे चित्रविश्व” या सौ. चारुलता विनायक लांबे यांच्या एकल चित्र प्रदर्शनाला रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रदर्शनाचे उदघाटन डॉ. माधवी मेहेंदळे यांच्या हस्ते झाले त्यांनी या प्रसंगी या…
143 Viewsवानवडी वाहतूक विभागाचे कौतुकास्पद कार्य कर्मचाऱ्यांनी आपल्या कर्तव्यापलीकडे जाऊन गोळीबार मैदान येथील कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिसच्या बाहेरील रस्त्यावरचे खड्डे बुजविले आणि नागरिकांचा प्रवास सुकर केला आहे. पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा https://www.facebook.com/share/r/1FLWrTrVgJ/ – – – वाचावे असे काहीच वायफळ व्यसने नसताना गेल्या काही वर्षात नोकरीत असूनही खुप कर्ज झाले आहे मुलांचे तसेच माझे आजारपणे…
145 Viewsवरसगाव येथील सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारकाची स्वच्छता मोहीम ; स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचा उपक्रम सार्वभौम न्युज समूह मुळशी (प्रतिनिधी) : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या चरणी या दिवाळीतील पहिला दिवा अर्पण करून दिवाळीची सुरुवात केली जाते.मोसे खोऱ्यातील वरसगाव येथील पहिले सरसेनापती वीर बाजी पासलकर स्मारकास दीपोत्सव करण्याचा स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठान येथे दरवर्षी दिपोस्तवाचे…
202 Viewsसायबर गुन्हेगारांकडून बनावट शासकीय संकेतस्थळांच्या माध्यमातून होणारी जनतेची फसवणूक टळण्यासाठी सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत ! सार्वभौम न्युज समूह मुंबई – सायबर गुन्हेगारांकडून बनावट शासकीय संकेतस्थळांच्या माध्यमातून होणारी जनतेची फसवणूक टळण्यासाठी राज्य सरकारच्या सर्व शासकीय विभागांची संकेतस्थळे मराठीत असावीत, त्याचबरोबर या सर्वच संकेतस्थळांमध्ये समानता असावी, असे निर्देश सर्व विभागांना आणि मंत्री कार्यालयाला देण्यात…
WhatsApp Group