महाराष्ट्रात पुढील ७२ तास अतिमुसळधार पावसाचा इशाराः गरज असेल तरच घराबाहेर पडा; या जिल्ह्यांना अलर्ट
319 Viewsमहाराष्ट्रात पुढील ७२ तास अतिमुसळधार पावसाचा इशाराः गरज असेल तरच घराबाहेर पडा; या जिल्ह्यांना अलर्ट सावभौम न्युज समूह मुंबई (प्रतिनिधी) :महाराष्ट्रातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल झाला असून, पुढील तीन ते चार दिवस राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे….