आंदेकर विरुद्ध कोमकर या दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? मुलाच्या हत्तेचा बदला घेण्यासाठी नातवालाच संपवल
246 Viewsआंदेकर विरुद्ध कोमकर या दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरु झालं? मुलाच्या हत्तेचा बदला घेण्यासाठी नातवालाच संपवल सार्वभौम न्युज समुह पुणे : ऐन गणेशोत्सवात पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा थरार पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर (१९) याची नाना पेठेत गोळ्या झाडून…