मराठा आंदोलकांना मदत करण्याच्या दृष्टीने बृहन मुंबई पालिकेने उचललेली पाऊले
195 Viewsमराठा आंदोलकांना मदत करण्याच्या दृष्टीने बृहन मुंबई पालिकेने उचललेली पाऊले सार्वभौम न्युज समूह मुंबई : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून हजारो मराठा आंदोलक दाखल झाले आहेत. या सर्व आंदोलकांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने विविध नागरी सुविधा उपलब्ध करून…