शहीद जवानांना श्रद्धांजली; गुडलक चौकात कोपरा सभेचे आयोजन
104 Viewsपुणे – भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काल (१७ मे २०२५) रोजी पुण्यातील गुडलक चौकातील कलाकार कट्टा येथे कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेचे प्रास्ताविक मार्क्सवादी लेनिनवादी (लाल बावटा) पक्षाचे युवा नेते काॅ. दीपक पाटील यांनी केले. या वेळी बोलताना कॉ. पाटील यांनी देशातील गृहमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री…