खेळाडूंच्या यशामागील योगदान जपणाऱ्या मातांचा जिजामाता सन्मान पुरस्काराने प्रदान

74 Viewsखेळाडूंच्या यशामागील योगदान जपणाऱ्या मातांचा जिजामाता सन्मान पुरस्काराने प्रदान पुणे : प्रतिनिधी देशातील क्रीडा क्षेत्रात यश मिळवलेल्या खेळाडूंच्या यशामागे त्यांच्या मातांचे मोलाचे योगदान असून याच योगदानाची दखल घेत ‘क्रीडा भारती’ संस्थेच्या वतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या मातांचा गौरव करत त्यांना ‘जिजामाता सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सोहळा पुण्यात…

वाघोली महावितरणमधील कारणामे काही संपेनात; सीसीटीव्ही अॅक्सेस अजूनही माजी अधिकाऱ्यांकडे?
| |

वाघोली महावितरणमधील कारणामे काही संपेनात; सीसीटीव्ही अॅक्सेस अजूनही माजी अधिकाऱ्यांकडे?

474 Viewsसीसीटीव्ही अ‍ॅक्सेस अजूनही माजी अधिकाऱ्यांकडे? वाघोली महावितरण कार्यालयातील सीसीटीव्ही अ‍ॅक्सेस  एका माजी अधिकाऱ्याकडे असल्याची प्राथमिक माहिती समोर.नागरिकांमध्ये चर्चा रंगली – “जुनी साखळी अजूनही सक्रिय?” ➡️ वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशीची मागणी! वाघोली महावितरण कार्यालयाशी संबंधित वाद आणि चर्चेला अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. कार्यालयाशी संबंधित वादग्रस्त प्रकरणांवर जणू काही ‘ब्रेक’ लागतच नाही. आता मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार,…

अखेरीस महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर चोरीचा ‘दुसरा’ गुन्हा दाखल – आणि ‘गायब डीपी’ प्रकरणात करंट अजून तापतोय!

अखेरीस महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर चोरीचा ‘दुसरा’ गुन्हा दाखल – आणि ‘गायब डीपी’ प्रकरणात करंट अजून तापतोय!

177 Viewsअखेरीस महावितरणकडून ट्रान्सफॉर्मर चोरीचा ‘दुसरा’ गुन्हा दाखल! एका  मागोमाग एक डीपी गायब… हा योगायोग आहे की ‘सुगंधीत संगनमत’? पाच वर्षांनी महावितरण जागं झालं – पण अजूनही करंट कुणाच्या हातात आहे, हे जनतेला ठाऊक आहे! 🔥 📢 सवाल एकच – ट्रान्सफॉर्मर हरवला की हरववला गेला? महावितरणच्या वाघोली शाखेतील ट्रान्सफॉर्मर चोरीचे प्रकरण थांबायचं नाव घेत नाहीये….

कालभैरवाची सेवा म्हणजेच कर्तव्यरूपी भक्ती – साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत

कालभैरवाची सेवा म्हणजेच कर्तव्यरूपी भक्ती – साहित्यरत्न डॉ. गणेश विठ्ठल राऊत

57 Viewsकोंढवे धावडे (प्रतिनिधी) – कोंढवे धावडे गावाचे ग्रामदैवत असलेल्या श्री काळभैरवनाथाची सोमवती अमावस्येच्या दिवशी विशेष आरती, नैवेद्य व भक्तिभावाने पूजा करण्यात आली. प्रत्येक महिन्याला ग्रामस्थांकडून नियमितपणे हा विधी अत्यंत श्रद्धा आणि निष्ठेने पार पडतो. गावाच्या सुख-समृद्धीसाठी आणि संकटापासून बचाव व्हावा, यासाठी काळभैरवनाथाच्या चरणी आरती करून ग्रामस्थ आशीर्वाद घेतात. यावेळी आरतीचा मान गावातील प्रसिद्ध बांधकाम…

रोहन अभिलाषा स्विचिंग सबस्टेशनमध्ये शॉर्टसर्किट; महावितरण कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने वीजपुरवठा सुरळीत

रोहन अभिलाषा स्विचिंग सबस्टेशनमध्ये शॉर्टसर्किट; महावितरण कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने वीजपुरवठा सुरळीत

107 Viewsलोहगाव रोडवरील रोहन अभिलाषा परिसरातील स्विचिंग सबस्टेशनमध्ये दुपारी १२ वाजता अचानक बसमधून धूर येऊ लागल्याने सबस्टेशन बंद करण्यात आले. तांत्रिक तपासणीत बस कप्लरजवळ शॉर्टसर्किट झाल्याचे निदर्शनास आले. तातडीने उपाययोजना करत महावितरणच्या वाघोली शाखेच्या कर्मचाऱ्यांनी बस बार डिसमेंटल करून फॉल्टी भाग अलगद केला आणि केवळ तीन तासांत म्हणजेच दुपारी ३.१५ वाजता सबस्टेशन पुन्हा सुरू केले….

नियम शिकवणारेच नियम झुगारतात – वाघोलीत महावितरणचा तमाशा!
|

नियम शिकवणारेच नियम झुगारतात – वाघोलीत महावितरणचा तमाशा!

62 Viewsवाघोलीतील महावितरण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. भावडी रोडवरील ट्रान्सफॉर्मर पाच-सहा दिवसांपासून जळालेला असून, नागरिक अंधारात आहेत. सेवा हमीनुसार २४–४८ तासांत दुरुस्ती अपेक्षित असतानाही काम प्रलंबित आहे. महावितरणच्या कारभारात ट्रान्सफॉर्मर चोरी, डीपी बॉक्सची धोकादायक स्थिती, माहिती लपवणे अशी अनेक प्रकरणं समोर आली असून, नियम शिकवणारे अधिकारी स्वतःच नियम पाळताना दिसत नाहीत….

माकड मायलेकीचा अंत… तिसऱ्या माकडाचं नि:शब्द पहारेकरीपण, आणि माणुसकीचा सवाल!

माकड मायलेकीचा अंत… तिसऱ्या माकडाचं नि:शब्द पहारेकरीपण, आणि माणुसकीचा सवाल!

460 Viewsती माकडीण गेली, पिल्लूही गेले… पण तिसरं माकड अजूनही थांबलेलं आहे. कुणासाठी? प्रेमासाठी? आठवणींसाठी? की आपल्याला एक धडा देण्यासाठी…? कोरेगाव भीमा परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक माकडीण, तिचं पिल्लू आणि त्यांच्यासोबत असणारं आणखी एक माकड फिरताना दिसत होते. माणसाच्या वस्तीशी जवळीक साधत, आपलं छोटंसं कुटुंब जपणारे हे जीव अनेकांच्या नजरेत आले होते. परंतु, काल…

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त वाघोलीत स्वच्छता अभियान

अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त वाघोलीत स्वच्छता अभियान

114 Viewsवाघोली, ता. हवेली – कर्तृत्व, दूरदृष्टी आणि न्यायप्रियतेचं तेजस्वी प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी, हवेली तालुका यांच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत वाघोली येथील श्री वाघेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सकाळीच कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले असून परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात…

वाघोलीत महावितरणची बेफिकीरी: रस्त्याच्या कडेला असलेले डीपी बॉक्स अपघाताच्या उंबरठ्यावर
|

वाघोलीत महावितरणची बेफिकीरी: रस्त्याच्या कडेला असलेले डीपी बॉक्स अपघाताच्या उंबरठ्यावर

101 Views वाघोलीतील आव्हाळवाडी फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला असलेला महावितरणचा डीपी बॉक्स खराब स्थितीत असून, तो दगडांच्या आधारावर उभा.. वायर उघड्यावर असल्याने अपघाताचा धोका वाढला … नागरिकांच्या तक्रारी असूनही महावितरणकडून दुर्लक्ष वाघोली परिसरातील नागरिकांना वीजपुरवठ्याच्या अडचणींबरोबरच आता जीव धोक्यात घालणाऱ्या महावितरणच्या दुर्लक्षित यंत्रणेचा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील आव्हाळवाडी फाट्या जवळील रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत…