डॉ. मानसिंग साबळे पुणे जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अध्यक्षपदी
|

डॉ. मानसिंग साबळे पुणे जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या अध्यक्षपदी

246 Viewsडॉ. मानसिंग साबळे यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून, गरीब रुग्णांना मदतीचा नवा आशेचा किरण मिळाला आहे. पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी डॉ. मानसिंग साबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार ही जबाबदारी डॉ. साबळे…

शिरुरात जबरदस्ती धर्मपरिवर्तनाचा डाव उधळला! पोलिसांच्या तत्पर कारवाईत सात जणांना अटक

शिरुरात जबरदस्ती धर्मपरिवर्तनाचा डाव उधळला! पोलिसांच्या तत्पर कारवाईत सात जणांना अटक

124 Viewsशिरुरात जबरदस्ती धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न उधळला! टाकळी हाजी गावात ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला. सात जणांवर गुन्हा दाखल, तातडीने अटक. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकारात सहभागी असलेल्या सात जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल…

अरे बापरे! गणेगाव दुमाला येथे अवकाळी पाहुणे – दोन महाकाय रानगवे दाखल; गावकऱ्यांत भीतीचं वातावरण

अरे बापरे! गणेगाव दुमाला येथे अवकाळी पाहुणे – दोन महाकाय रानगवे दाखल; गावकऱ्यांत भीतीचं वातावरण

407 Viewsशिरूर तालुक्यातील गणेगाव दुमालामध्ये दोन रानगवे शेतात फिरताना दिसले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून.याआधी बिबट्याच्या हालचालींमुळे ग्रामस्थ त्रस्त होते आणि आता गव्यांचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये अधिक चिंता निर्माण झाली आहे. वनविभाग या घटनेवर लक्ष ठेवून आहे. शिरूर तालुक्यात यापूर्वी कधीही न पाहिलेलं दृश्य सोमवारी सकाळी पाहायला मिळाले. गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथील…

“मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवलं, तुलाही संपवेन” — सणसवाडीत पोलिसाला मारहाण करत ११२ मशीन हिसकावले
|

“मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवलं, तुलाही संपवेन” — सणसवाडीत पोलिसाला मारहाण करत ११२ मशीन हिसकावले

625 Views पोलिसांची डायल 112 मशीन हिसकावली. “मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवलं, तुलाही संपवेन” अशा धमक्या देत पोलिसाला धक्काबुक्की व मारहाण. या प्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल….. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सणसवाडी येथे दारूच्या नशेत वाहन चालवून अपघात घडवणाऱ्या आणि घटनास्थळी पोलिसांवर दादागिरी करत “मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवलं, तुलाही संपवेन”…

उद्योजकतेच्या नव्या पर्वाची सुरुवात — ‘ओल्ड सोल विंटेज कॅफे’चे भव्य उद्घाटन खासदार डॉ. निलेश लंके यांच्या हस्ते

उद्योजकतेच्या नव्या पर्वाची सुरुवात — ‘ओल्ड सोल विंटेज कॅफे’चे भव्य उद्घाटन खासदार डॉ. निलेश लंके यांच्या हस्ते

121 Viewsवाघोली (पुणे) – नव्या पिढीच्या कल्पकतेला आणि व्यवसायवृत्तीला चालना देणारा उपक्रम “ओल्ड सोल विंटेज कॅफे” याचा भव्य शुभारंभ बुधवार, ३० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, वाघोली येथील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाच्या समोर संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे लोकनेते खासदार डॉ. निलेश लंके यांच्या शुभहस्ते होणारे उद्‌घाटन.तर कार्यक्रमास…

उत्कृष्ट कामगिरीची दखल : वढू बुद्रुकचे पोलीस जयसिंग भंडारे पाटील यांचा विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव
|

उत्कृष्ट कामगिरीची दखल : वढू बुद्रुकचे पोलीस जयसिंग भंडारे पाटील यांचा विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव

116 Viewsवढू बुद्रुकचे पोलीस पाटील जयसिंग दिलीप भंडारे पाटील यांना ग्रामसुरक्षा, पोलिस प्रशासनाशी समन्वय आणि प्रभावी कामगिरीबद्दल पुण्यात विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते गौरविण्यात…. गाव पातळीवर कायदा-सुव्यवस्था राखताना प्रामाणिक सेवा, तत्परता आणि जनतेशी सुसंवाद याचे उजळ उदाहरणं ठरलेल्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील पोलीस पाटील जयसिंग दिलीप भंडारे पाटील यांचा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष…

श्री रामेश्वर पतसंस्थेवर रामेश्वर पॅनेलचा दबदबा; १३ पैकी १३ जागांवर एकहाती विजय
|

श्री रामेश्वर पतसंस्थेवर रामेश्वर पॅनेलचा दबदबा; १३ पैकी १३ जागांवर एकहाती विजय

111 Viewsपुणे : नांदेड परिसरातील जेपीनगर येथील श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बाळासाहेब हगवणे यांच्या नेतृत्वाखालील श्री रामेश्वर पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत संपूर्ण १३ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले. विरोधी निळकंठेश्वर पॅनेलच्या उमेदवारांना अत्यल्प मते मिळाली.या निवडणुकीत १३ पैकी ४ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ९ जागांसाठी झालेल्या मतदानात रामेश्वर पॅनेलने…

इमर्जन्सी पेशंटकडून डिपॉझिट घेणे थांबवा; भाजप हवेली तालुक्याची हॉस्पिटल व्यवस्थापनांना इशारा वजा मागणी
|

इमर्जन्सी पेशंटकडून डिपॉझिट घेणे थांबवा; भाजप हवेली तालुक्याची हॉस्पिटल व्यवस्थापनांना इशारा वजा मागणी

383 Viewsहवेली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने हवेली तालुक्यातील खासगी रुग्णालयांनी इमर्जन्सी पेशंटकडून डिपॉझिट स्वीकारू नये आणि शासकीय आरोग्य योजना तातडीने लागू कराव्यात, अशी केली मागणी…. वाघोली/हवेली : हवेली तालुक्यातील सर्व खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनांना भारतीय जनता पार्टी हवेली तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे इमर्जन्सी परिस्थितीत रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेतले जाऊ नये, यासाठी त्वरित…

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत; मा. नाथाभाऊ पाचर्णे यांचा प्रशासनाला इशारा
|

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत; मा. नाथाभाऊ पाचर्णे यांचा प्रशासनाला इशारा

363 Viewsशिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकरी संतप्त; बाजार वेळ पूर्ववत न केल्यास ७ मेपासून धरणे आंदोलन आणि रस्त्यावर शेतकरी बाजार भरविण्याचा दिला इशारा. शिरूर – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयामुळे असंतोषाची लाट उसळली आहे. शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत बाजार भरणे…

कदमवाकवस्तीमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न; शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव
| |

कदमवाकवस्तीमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न; शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव

97 Viewsहवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील क्रियान्स स्कूलमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा १२१ वा भाग उत्साहात पार पडला. कार्यक्रमानंतर शाळेतील उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल शिक्षकांचा तसेच स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात शाळेसंबंधी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना नवीन संधी व…