वाघोलीत बेकायदेशीर बिअर शॉपीवरून खळबळ; संतप्त नागरिकांचा एल्गार, भाजपा युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली आंदोलन

वाघोलीत बेकायदेशीर बिअर शॉपीवरून खळबळ; संतप्त नागरिकांचा एल्गार, भाजपा युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली आंदोलन

125 Viewsगगन अदिरा सोसायटीतील बिअर शॉपीला NOC व शासकीय नियमांशिवाय दिलेला परवाना रद्द करा, अशी मागणी करत नागरिकांनी संदीप सातव यांच्या नेतृत्वाखाली केले आंदोलन . महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र होणार! वाघोली – गगन अदिरा सोसायटी परिसरात नियम धाब्यावर बसवून सुरू करण्यात आलेल्या ‘Booze Craving Beer And Wine…

भ्रष्टाचार प्रकरणात उप अधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित; तपासासाठी स्वतंत्र समिती गठीत
|

भ्रष्टाचार प्रकरणात उप अधीक्षक अमरसिंह पाटील निलंबित; तपासासाठी स्वतंत्र समिती गठीत

329 Viewsहवेली तालुक्यातील भूमि अभिलेख कार्यालयाचे उप अधीक्षक अमरसिंह पाटील यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या कामकाजाची चौकशी सुरू आहे. पुणे : हवेली तालुक्यातील भूमि अभिलेख कार्यालयात कार्यरत उप अधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून,…

काश्मीर अतिरेकी हल्ल्याचा वाघोलीत तीव्र निषेध; शहीद पर्यटकांना श्रद्धांजली
| | | |

काश्मीर अतिरेकी हल्ल्याचा वाघोलीत तीव्र निषेध; शहीद पर्यटकांना श्रद्धांजली

128 Views काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्यात २६ हिंदू पर्यटकांच्या निर्घृण हत्येचा वाघोलीत तीव्र निषेध! भाजपा हवेली तालुक्याच्या वतीने श्रद्धांजली सभा घेत केंद्र सरकारकडे कठोर कारवाईची मागणी. “ काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड आणि अमानवी हल्ल्यात २६ निरपराध हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना देशभरात संतापाची लाट उसळवणारी ठरली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत वाघोली…

काश्मीर अतिरेकी हल्ल्याचा वाघोलीत तीव्र निषेध; शहीद पर्यटकांना श्रद्धांजली
| | |

काश्मीर अतिरेकी हल्ल्याचा वाघोलीत तीव्र निषेध; शहीद पर्यटकांना श्रद्धांजली

231 Views

वाघोलीतील बियर शॉपीचा परवाना रद्द करा – संदीप सातव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, २५ एप्रिलला तीव्र आंदोलनाचा इशारा
|

वाघोलीतील बियर शॉपीचा परवाना रद्द करा – संदीप सातव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, २५ एप्रिलला तीव्र आंदोलनाचा इशारा

308 Views “बेकायदेशीर बिअर शॉपीविरोधात संताप!” गगन अदिरा परिसरातील Booze Craving शॉपी नियमबाह्य – महिलांमध्ये भीती, नागरिक त्रस्त. संदीप सातव यांचा इशारा –  “नियम धाब्यावर, शॉपी बेकायदेशीर – आता सहन केला जाणार नाही!” अशा शब्दांत भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सातव यांनी Booze Craving Beer And Wine Shop या बियर शॉपीविरोधात आक्रमक पवित्रा घेत, परवाना…

कर्तव्यचुकार, उद्धट आणि निष्काळजी! शिक्रापूर पोलीस ठाण्यातील हवालदार गजानन खत्री निलंबित; तपासातील हलगर्जीपणामुळे एसपींची कारवाई
|

कर्तव्यचुकार, उद्धट आणि निष्काळजी! शिक्रापूर पोलीस ठाण्यातील हवालदार गजानन खत्री निलंबित; तपासातील हलगर्जीपणामुळे एसपींची कारवाई

144 Viewsशिक्रापूरचे हवालदार गजानन खत्री वारंवार गैरहजर, गुन्हे प्रलंबित, वरिष्ठांशी उद्धट वर्तन यामुळे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले तात्काळ निलंबित. दररोज दोन वेळा पोलीस मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश. शिक्रापूर (ता. शिरूर) – कर्तव्यावर सातत्याने अनुपस्थित राहणे, तपासातील गोंधळ, वरिष्ठांप्रती उद्धटपणा आणि शिस्तभंग यामुळे शिक्रापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार गजानन नारायण खत्री यांना…

पदाचा गैरवापर? – उपअधीक्षक व भुकरमापकाविरोधात ५० लाख लाचेची मागणी; गुन्हा दाखल, पण अद्याप पदावरच!

71 Views भूअभिलेख विभागात थेट ५० लाख लाचेची मागणी, पैसे न दिल्याने जमिनीचे नुकसान! गुन्हा दाखल, पण आरोपी अजूनही पदावर – कोणाचं अभय आहे? पुणे, येरवडा – हवेली येथील भू-अभिलेख विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ५० लाख रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार उपअधीक्षक अमरसिंह रामचंद्र पाटील आणि भुकरमापक किरण…

खाण क्रेशर उद्योगांमुळे आरोग्य धोक्यात – जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र

226 Viewsधुळ, आवाज आणि आजारांचा कहर! वाघोली, भावडी, लोणीकंद परिसरातील खाण-क्रेशर उद्योगांवर बंदीची मागणी – जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रदूषण नियंत्रण मंडळाला पत्र पुणे – वाघोली, भावडी आणि लोणीकंद परिसरातील खाण व क्रेशर उद्योगांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून या सर्व उद्योगांवर तातडीने बंदी घालावी, अशी ठाम मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी…

पेरणे फाट्यावर भीषण आग आणि स्फोट; अनधिकृत भंगार दुकानांवर प्रश्नचिन्ह

359 Views पेरणे फाट्यावर पहाटेच्या सुमारास भंगार दुकानात भीषण आग लागली. ५-६ दुकाने जळून खाक, गॅस सिलेंडरचा स्फोट, १२ सिलेंडर वेळेवर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र लाखोंचे नुकसान. अनधिकृत भंगार दुकाने ठरत आहेत धोकादायक! प्रशासनाची तातडीने कारवाईची मागणी.#PerneFataFire #PuneNews #FireAccident #SafetyAlert #PMRDA#SafetyAlert #PMRDA पुणे अहिल्यानगर मार्गावरील पेरणे फाटा येथे पहाटे तीनच्या सुमारास…

“चहा-बनमस्का आणि दिलखुलास गप्पा!”

99 Viewsशिरूरमध्ये आमदार रोहित पाटील यांची सदिच्छा भेट; चहा-बनमस्कासोबत रंगल्या दिलखुलास गप्पा   शिरूर (प्रतिनिधी) – तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाचे लोकप्रिय आणि महाराष्ट्राचे सर्वात युवा आमदार रोहित आर. आर. पाटील नुकतेच एका कार्यक्रमासाठी शिरूर तालुक्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांची युवा नेते अॅड. संग्राम नाथाभाऊ शेवाळे यांच्यासोबत सदिच्छा भेट झाली. या प्रवासादरम्यान दोघांनी एका छोट्याशा हॉटेलवर थांबून…