लहानग्यांसाठी योगेश झुरुंगे यांच्याकडून विशेष सहलीचे आयोजन
98 Viewsलहानग्यांसाठी योगेश झुरुंगे यांच्याकडून विशेष सहलीचे आयोजन लोणीकंद–पेरणे परिसरातील विद्यार्थ्यांचा उत्साह, उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक लोणीकंद–पेरणे परिसरातील मुलांसाठी ही ‘आनंदसफर’ ठरली अविस्मरणीय! लोणीकंद प्रतिनिधी: लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील बुर्केगाव येथून लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश बाजीराव झुरुंगे यांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी खास ‘विशेष सहल’ आयोजित करण्यात आली. कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय (सर्पोद्यान) येथे हि…