बालगंधर्व रंगमंचावर मातोश्रींचा सन्मान हाच आम्हां कलाकारांचा अभिमान..
285 Viewsबालगंधर्व रंगमंचावर मातोश्रींचा सन्मान हाच आम्हां कलाकारांचा अभिमान.. पुणे (प्रतिनिधी ) : बालगंधर्व परिवार ट्रस्ट महाराष्ट्र राज्य , पुणे आयोजित , मराठी रंगभुमी दिनानिमित्तानं कलाकार माता – पिता कृतज्ञता सन्मान पुरस्कार सोहळा २०२५ ” पार पडला . या सोहळ्या मध्ये प्रसिद्ध उमेश जोशी गुरूजी हे ज्योतिष वास्तू तज्ञ , गायक , नृत्य कलाकार ,…