शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी. १५ दिवसांत खात्यावर जमा होणार ११ हजार कोटी
83 Viewsशेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी. १५ दिवसांत खात्यावर जमा होणार ११ हजार कोटी जळगाव राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यात आतापर्यंत ८ हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय वितरित करण्यात आले असून, याचा लाभ ४० लाख शेतकऱ्यांना होतो आहे. आणखी ११ हजार कोटी रुपये वितरित करण्यास मंत्रिमंडळ…