अरे बापरे! गणेगाव दुमाला येथे अवकाळी पाहुणे – दोन महाकाय रानगवे दाखल; गावकऱ्यांत भीतीचं वातावरण

अरे बापरे! गणेगाव दुमाला येथे अवकाळी पाहुणे – दोन महाकाय रानगवे दाखल; गावकऱ्यांत भीतीचं वातावरण

340 Viewsशिरूर तालुक्यातील गणेगाव दुमालामध्ये दोन रानगवे शेतात फिरताना दिसले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून.याआधी बिबट्याच्या हालचालींमुळे ग्रामस्थ त्रस्त होते आणि आता गव्यांचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये अधिक चिंता निर्माण झाली आहे. वनविभाग या घटनेवर लक्ष ठेवून आहे. शिरूर तालुक्यात यापूर्वी कधीही न पाहिलेलं दृश्य सोमवारी सकाळी पाहायला मिळाले. गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथील…

“मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवलं, तुलाही संपवेन” — सणसवाडीत पोलिसाला मारहाण करत ११२ मशीन हिसकावले
|

“मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवलं, तुलाही संपवेन” — सणसवाडीत पोलिसाला मारहाण करत ११२ मशीन हिसकावले

496 Views पोलिसांची डायल 112 मशीन हिसकावली. “मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवलं, तुलाही संपवेन” अशा धमक्या देत पोलिसाला धक्काबुक्की व मारहाण. या प्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल….. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सणसवाडी येथे दारूच्या नशेत वाहन चालवून अपघात घडवणाऱ्या आणि घटनास्थळी पोलिसांवर दादागिरी करत “मी पुण्याचा डॉन आहे, जेलरला संपवलं, तुलाही संपवेन”…

उद्योजकतेच्या नव्या पर्वाची सुरुवात — ‘ओल्ड सोल विंटेज कॅफे’चे भव्य उद्घाटन खासदार डॉ. निलेश लंके यांच्या हस्ते

उद्योजकतेच्या नव्या पर्वाची सुरुवात — ‘ओल्ड सोल विंटेज कॅफे’चे भव्य उद्घाटन खासदार डॉ. निलेश लंके यांच्या हस्ते

83 Viewsवाघोली (पुणे) – नव्या पिढीच्या कल्पकतेला आणि व्यवसायवृत्तीला चालना देणारा उपक्रम “ओल्ड सोल विंटेज कॅफे” याचा भव्य शुभारंभ बुधवार, ३० एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता, वाघोली येथील जी.एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयाच्या समोर संपन्न होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे लोकनेते खासदार डॉ. निलेश लंके यांच्या शुभहस्ते होणारे उद्‌घाटन.तर कार्यक्रमास…

उत्कृष्ट कामगिरीची दखल : वढू बुद्रुकचे पोलीस जयसिंग भंडारे पाटील यांचा विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव
|

उत्कृष्ट कामगिरीची दखल : वढू बुद्रुकचे पोलीस जयसिंग भंडारे पाटील यांचा विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव

76 Viewsवढू बुद्रुकचे पोलीस पाटील जयसिंग दिलीप भंडारे पाटील यांना ग्रामसुरक्षा, पोलिस प्रशासनाशी समन्वय आणि प्रभावी कामगिरीबद्दल पुण्यात विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते गौरविण्यात…. गाव पातळीवर कायदा-सुव्यवस्था राखताना प्रामाणिक सेवा, तत्परता आणि जनतेशी सुसंवाद याचे उजळ उदाहरणं ठरलेल्या वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील पोलीस पाटील जयसिंग दिलीप भंडारे पाटील यांचा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष…

श्री रामेश्वर पतसंस्थेवर रामेश्वर पॅनेलचा दबदबा; १३ पैकी १३ जागांवर एकहाती विजय
|

श्री रामेश्वर पतसंस्थेवर रामेश्वर पॅनेलचा दबदबा; १३ पैकी १३ जागांवर एकहाती विजय

77 Viewsपुणे : नांदेड परिसरातील जेपीनगर येथील श्री रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत बाळासाहेब हगवणे यांच्या नेतृत्वाखालील श्री रामेश्वर पॅनेलने एकतर्फी विजय मिळवत संपूर्ण १३ जागांवर वर्चस्व प्रस्थापित केले. विरोधी निळकंठेश्वर पॅनेलच्या उमेदवारांना अत्यल्प मते मिळाली.या निवडणुकीत १३ पैकी ४ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित ९ जागांसाठी झालेल्या मतदानात रामेश्वर पॅनेलने…

इमर्जन्सी पेशंटकडून डिपॉझिट घेणे थांबवा; भाजप हवेली तालुक्याची हॉस्पिटल व्यवस्थापनांना इशारा वजा मागणी
|

इमर्जन्सी पेशंटकडून डिपॉझिट घेणे थांबवा; भाजप हवेली तालुक्याची हॉस्पिटल व्यवस्थापनांना इशारा वजा मागणी

339 Viewsहवेली तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने हवेली तालुक्यातील खासगी रुग्णालयांनी इमर्जन्सी पेशंटकडून डिपॉझिट स्वीकारू नये आणि शासकीय आरोग्य योजना तातडीने लागू कराव्यात, अशी केली मागणी…. वाघोली/हवेली : हवेली तालुक्यातील सर्व खासगी हॉस्पिटल व्यवस्थापनांना भारतीय जनता पार्टी हवेली तालुक्याच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे इमर्जन्सी परिस्थितीत रुग्णांकडून कोणतेही डिपॉझिट घेतले जाऊ नये, यासाठी त्वरित…

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत; मा. नाथाभाऊ पाचर्णे यांचा प्रशासनाला इशारा
|

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत; मा. नाथाभाऊ पाचर्णे यांचा प्रशासनाला इशारा

178 Viewsशिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकरी संतप्त; बाजार वेळ पूर्ववत न केल्यास ७ मेपासून धरणे आंदोलन आणि रस्त्यावर शेतकरी बाजार भरविण्याचा दिला इशारा. शिरूर – शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या विरोधात घेतलेल्या निर्णयामुळे असंतोषाची लाट उसळली आहे. शिरूर, पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी संध्याकाळी ५ ते ८ या वेळेत बाजार भरणे…

कदमवाकवस्तीमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न; शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव
| |

कदमवाकवस्तीमध्ये ‘मन की बात’ कार्यक्रम संपन्न; शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव

56 Viewsहवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील क्रियान्स स्कूलमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा १२१ वा भाग उत्साहात पार पडला. कार्यक्रमानंतर शाळेतील उत्कृष्ट शैक्षणिक कार्याबद्दल शिक्षकांचा तसेच स्कॉलरशिप परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात शाळेसंबंधी राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना नवीन संधी व…

प्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी प्रश्नमंजुषा स्पर्धा; दररोज एक पैठणी साडी जिंका
| |

प्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी प्रश्नमंजुषा स्पर्धा; दररोज एक पैठणी साडी जिंका

137 Viewsप्रदीप कंद यांच्या वाढदिवसानिमित्त ८ मेपासून सुरू होणार प्रश्नमंजुषा स्पर्धा! यामध्ये घरबसल्या भाग घ्या आणि दररोज एक भव्य पैठणी साडी जिंका. भाग घेण्यासाठी आपला नाव, गाव आणि व्हॉट्सअ‍ॅप नंबर ८९५६१४४९९१ वर पाठवा लोणीकंद गावचे सुपुत्र पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीपदादा विद्याधर कंद यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त एक अद्वितीय प्रश्नमंजुषा…

शिवणे देशमुख वाडी येथे जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध, शहीद हिंदू बांधवांना श्रद्धांजली
| | |

शिवणे देशमुख वाडी येथे जम्मू-काश्मीरमधील अतिरेकी हल्ल्याचा निषेध, शहीद हिंदू बांधवांना श्रद्धांजली

72 Viewsशिवणे (प्रतिनिधी) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू बांधवांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि हल्ल्यात शहीद झालेल्या बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शिवणे देशमुख वाडी येथे नागरिकांनी एकत्र येऊन जाहीर निषेध व्यक्त केला. यावेळी स्वीकृत नगरसेवक सचिन दांगट, ह.भ.प. सौ. ममता सचिन दांगट, उमेश सरपाटील, सुभाष नाणेकर, संतोष देशमुख, रावसाहेब दांगट, भगवान शिंदे, गजानन वानखेडे,…