यशस्वी लोकांकडे कुठलातरी extra वेळ नसतो…
178 Viewsयशस्वी लोकांकडे कुठलातरी extra वेळ नसतो… तेही आपल्यासारखेच २४ तासांमध्ये आपली स्वप्नं manifest करतात. मग प्रश्न असा येतो – ते यशस्वी कसे होतात आणि बाकी लोक average का राहतात? 🤔 👉 कारण साधं आहे – प्रश्न वेळेचा नाही, प्रश्न focus चा आहे. आपण बघतो की दिवसभरात कित्येकदा आपण mobile वर scrolling करत…