बरेच ज्येष्ठ नागरीक, श्रीमंत म्हणून मरतात, पण श्रीमंत म्हणून जगत नाहीत!
90 Viewsबरेच ज्येष्ठ नागरीक, श्रीमंत म्हणून मरतात, पण श्रीमंत म्हणून जगत नाहीत! स्थावर मालमत्तेमध्ये वरीष्ठ नागरीक मनाने गुंतलेले असतात, तसे हल्लीची पिढी करीत नाही. आधुनिक पिढी ही त्या बाबतीत भावनाहीन म्हणजे प्रॅक्टिकल आहे. पूर्वीच्या पिढीने मोठमोठी घरे बांधली, ती मुलांसाठी आणि नातवंडांसाठी देखील! कमावलेला सारा पैसा बहुतेकांनी आपल्या पुढच्या पिढीचा विचार करतच खर्च केला….