प्रदीप भाऊ कंद यांच्या पुढाकारातून तीर्थयात्रांचा अखंड ओघ; लोणीकंद–पेरणे गटात भक्तीचा जल्लोष, नाव फक्त एकच – प्रदीप भाऊ कंद!
प्रदीप भाऊ कंद यांच्या संकल्पनेतून महालक्ष्मी–बाळूमामा–ज्योतिबा यात्रेला हजारो भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती